TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दरेकरांवर गुन्हा दाखल होताच फडणवीस भडकले ; मविआ सरकारवर केला ‘हा’ आरोप !

गुन्हा दाखल होताच शिवसेनेची अटकेची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 15, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावरुन विरोधी पक्ष भाजपने आक्रमक पवित्रा घेतलाय. विरोधी पक्षाच्या नेत्यांवर सरकारकडून केल्या जात असलेल्या कारवाईला घाबरत नसल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. लोकशाही पायदळी तुडवण्याचं काम सरकारकडून होत आहे. जो खड्डा खणतो, तोच त्या खड्ड्यात पडतो”, असं फडणवीस म्हणाले.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, या संदर्भातील फॉलोअप मुख्यमंत्र्यांचं कार्यालय करत होतं अशी माहिती आमच्याकडे आहे. मी कालच सांगितलं होतं की, नवीन पोलीस आयुक्त संजय पांडे हे आल्यानंतर रोज सत्तापक्षाच्या वतीने सांगण्यात यंतंय आम्ही सहा-सात जणांची यादी संजय पांडे यांच्याकडे दिली आहे. त्यात पहिलं नाव प्रवीण दरेकर यांचं आहे. ते आम्हाला आज प्रत्यक्षात लक्षात आलं आहे. आम्ही याला घाबरत नाही. आमच्यावर कितीही गुन्हे दाखल झाले… आम्ही न्यायालयात जावू, आंदोलन करु, जनतेच्या दरबारात जावू पण भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलण आम्ही बंद करणार नाही. मला कल्पना आहे की, अनेक खोटे गुन्हे दाखल होतील. पण लोकशाही पायदळी तुडवण्याचं काम या सरकारकडून सुरू आहे. मी या सरकारला इतकंच सांगू इच्छितो की, जो खड्डा खोदतो तोच त्या खड्ड्यात पडतो हे त्यांनी लक्षात ठेवावं असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

प्रवीण दरेकरांवर गुन्हा दाखल होताच अटकेची मागणी

प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल होताच शिवसेनेने त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी म्हटलं, जर विरोधी पक्षनेत्यावर एफआयआर दाखल झाला असेल तर त्यांना या सभागृहात येण्याचा नैतिक अधिकार नाहीये. त्यांना या पदावरदेखील राहण्याचा नैतिक अधिकार नाहीये. त्यामुळे प्रवीण दरेकर यांचा भाजपने राजीनामा घेतला पाहिजे. आज आम्ही महाविकास आघाडी सरकारमधील विधानपरिषदेतील सर्व आमदारांनी मागणी केली की त्यांना अटक केली जावी.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
Next Post

बोदवड तालुक्यात विद्यार्थिनींनी रोड रोमिओला घडविली 'अद्दल' ; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल ! (vdo)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध, अल्पवयीन विद्यार्थिनी गर्भवती ; चोपडा पोलिसात गुन्हा दाखल !

October 29, 2023

नोकरीचे अमिष दाखवून तरुणास ६० लाखात फसवले

October 22, 2020

ब्रेकिंग न्यूज : धरणगावातील जीएस उद्योग समूहावर केंद्रीय जीएसटीच्या पथकाची छापेमारी !

December 29, 2022

मन की बात : आव्हाने बरीच आली, परंतु आपण नवीन सामर्थ्य निर्माण केले – पंतप्रधान मोदी

December 27, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group