TheClearNews.Com
Saturday, August 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बनावटी देशी – दारू कारखाना पुणे भरारी पथकाने केला उध्वस्त

स्थानिक राज्य उत्पादन शुल्क अनभिज्ञ ; पुणे पथकांची कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 18, 2021
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील शिवपूर कन्हाळा रोडवरील वैष्णवी कॉलनी प्लॉट नंबर ३ मधील श्री गणेश कोटिंग अँड फर्निचर फॅक्टरीत बनवटी देशी- दारू बनविण्याचा कारखाना राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक पुणे यांनी काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उध्वस्त केला.

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी एस.एस.पोंघे दि. १७ जुलै २०२१ रोजी सायंकाळी ६:०० वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील शिवपूर कन्हाळा रोडवरील वैष्णवी कॉलनी प्लॉट नंबर ३ मधील श्री गणेश कोटिंग अँड फर्निचर फॅक्टरीत बनवटी देशी- दारू बनविण्याचा कारखाना कित्येक दिवसापासून सुरू असून काल राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक पुणे यांनी उध्वस्त केला असून ३५० देशी – दारू तयार केलेले बॉक्स, बुच सील करण्याची एक मशीन, दोन गॅस सिलेंडर, स्पीरीड १५ टाक्या, ६ टाकी रिकामी, देशी-दारू तयार करण्याचे केमिकल, बुच, रिकाम्या बाटल्या, स्टिकर, पाण्याच्या दोन टाक्या असे एकूण ११ लाख ३६ हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

READ ALSO

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

सदर कारवाईत निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक पुणे आयुक्त कोतीलाल उमाम, उपआयुक्त प्रसाद सुर्वे, निरीक्षक डिंगबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक एस.आर.गायकवाड (तपास अधिकारी), निरीक्षक एस.के.कोल्हे, दुय्यम निरीक्षक प्रकाश अहिरराव, दुय्यम निरीक्षक कैलास चत्रे, एस.एस.आय.रान माळकर संजय, एस.एस.आय.कंढाळे विकास, जवान अमर कांबळे, एन.एम.शेख, प्रवीण साळवे अशांनी मिळून कारवाई केली. घटनास्थळी भुसावळ राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी पुणे भरारी पथकाच्या कारवाई झाल्यानंतर पोहचले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

August 20, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
Next Post

शिवसेना लांडगे गल्ली शाखातर्फे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि बचत गटांची जिद्द, धरणगावच्या विकासाचा आधारस्तंभ – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 28, 2025

‘औरंगजेब कोणाला प्रिय, हे वागणं सेक्युलर नव्हे’ : संजय राऊत

January 17, 2021

मुक्ताईनगर महिलेचा खून : मृतदेह कोंबण्यात आलेल्या प्लास्टिकच्या गाठोड्यावर लिहिलेय ‘या’ कंपनीचे नाव !

August 29, 2022

बिलवाडी येथे १० कोटीचे विविध विकासकामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण !

February 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group