TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बापरे ! दोन तासांत लांबवले 15 लाखांचे दागिने ; मुख्याध्यापकाचे घर फोडले

vijay waghmare by vijay waghmare
June 3, 2026
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ प्रतिनिधी : शहरातील हुडको कॉलनी परिसरात भरदिवसा झालेल्या घरफोडीच्या धाडसी घटनेने खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी मुख्याध्यापकांच्या बंद घरावर डल्ला मारत सुमारे १५ लाखांचे १० तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. अवघ्या दोन तासांत चोरट्यांनी आपला डाव साधल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मिरची ग्राऊंड परिसरातील हुडको कॉलनीत महाराणा प्रताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश शिंदे राहतात. कुटुंबीय बाहेरगावी गेल्याने ते घरी एकटेच होते. ३१ मे रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता ते कटींग व दाढीसाठी घराबाहेर पडले. घराच्या गेटसह मुख्य दरवाजाला कुलूप लावून ते गेले बाहेर होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी वर्दळ कमी असलेल्या परिसरातील या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटांची झडती घेत सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. दुपारी सुमारे १.३० वाजता शिंदे घरी परतल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. भरदिवसा झालेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील वाढत्या चोऱ्या आणि घरफोड्यांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तर घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस ठाण्याचे हवालदार विजय नेरकर, चंद्रकांत रायपूरकर, दिलीप कोल्हे, जावेद शहा यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घरफोडीमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

READ ALSO

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

भरधाव कारची रिक्षाला धडक; वरणगाव येथील युवक ठार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policebhusawalCrime

Related Posts

गुन्हे

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

July 20, 2026
गुन्हे

भरधाव कारची रिक्षाला धडक; वरणगाव येथील युवक ठार

July 16, 2026
गुन्हे

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
भुसावळ

ऑन-ड्युटी रेल्वे कर्मचाऱ्याची निघृण हत्या

July 6, 2026
भुसावळ

SIR अभियानातील समन्वयासाठी राज्यातील पहिलाच मार्गदर्शन मेळावा भुसावळात संपन्न

July 4, 2026
भुसावळ

भुसावळमध्ये ‘वासुदेव सुंदरकांड भजनी मंडळाचा’ भव्य शुभारंभ! 🚩

July 1, 2026
Next Post

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘त्या’ आरोपाला शरद पवारांकडून राज ठाकरेंना उत्तर !

August 16, 2021

मुंबई महापालिकेची कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई अवैध – उच्च न्यायालय

November 27, 2020

धक्कादायक : तरुणीसमोर केली लघुशंका ; भुसावळ पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

May 21, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 सप्टेंबर 2025 !

September 8, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group