TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

vijay waghmare by vijay waghmare
June 3, 2026
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील एका गावातील अवघ्या ५ वर्षे ७महिन्यांच्या चिमुरडीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना १ जून रोजी दुपारी घडली. याप्रकरणी पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध पोक्सोसह अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयिताला तत्काळ ताब्यात घेतले आहे.

पीडित बालिकेची आई व त्यांचे पती हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणारी एक महिला त्यांच्या घरी कैरी मागण्यासाठी आली होती. ती महिला परत जात असताना तिच्यासोबत पीडित चिमुरडी खेळत खेळत शेजाऱ्यांच्या घरी गेली. काही वेळाने ती महिला पीडितेच्या आईकडे गप्पा मारण्यासाठी आली. मात्र, तिच्यासोबत मुलगी न आल्याने आईने मुलीचा शोध सुरू केला. मुलगी शेजाऱ्यांच्या घरात असल्याचे समजताच आई तिला आणण्यासाठी गेली. त्यावेळी घराच्या दरवाजातून तिला मुलीच्या रडण्याचा मोठा आवाज आला. आईने आत पाहिले असता, घरातील संशयित तरुण चिमुरडीचा विनयभंग करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा धक्कादायक प्रकार पाहताच दिव्यांग आईने तत्काळ घरात धाव घेत मुलीला संशयिताच्या तावडीतून सोडवले आणि आरडाओरड केली. त्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने पोलीस पाटील आणि सरपंचांना घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून धरणगाव पोलिसांचे पथक तत्काळ गावात दाखल झाले. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा तपास धरणगाव पोलीस करत आहेत.

READ ALSO

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: DhrngoanMinor girl molested in Dharangaon taluka; Suspect arrested

Related Posts

गुन्हे

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

July 22, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
गुन्हे

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

July 21, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या पर्समधून दागिने लंपास

July 21, 2026
गुन्हे

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

July 20, 2026
गुन्हे

क्लास चालकाची ७ लाखात फसवणूक

July 20, 2026
Next Post

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

किती पैसे घेतले?, विचारताच अब्दुल सत्तारांनी फोनवर सुरू केली शिवीगाळ ! 

July 2, 2022

जळगावच्या आशादीप वसतीगृहात महिलांवर अत्याचाराची कोणतीही घटना घडली नाही : गृहमंत्री

March 4, 2021

चंद्रकांत पाटलांना हिमालयात जावे लागणार नाही; मुश्रीफांची टोलेबाजी सुरूच

November 3, 2020

सासऱ्याने संपत्तीत हिस्सा दिला नाही, पत्नीचा छळ ; जळगाव पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा !

August 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group