TheClearNews.Com
Tuesday, August 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शाळेच्या मैदानात हाणामारी, चाकूहल्ला; चौघे तरुण गंभीर

vijay waghmare by vijay waghmare
September 19, 2025
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील शिवाजी नगरमधील डी. एल. हिंदी हायस्कूलच्या मैदानावर गुरुवारी सकाळी एका वादातून तिघा तरुणांनी चौघांवर चाकूहल्ला करत बेदम मारहाण केली. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या घटनेत चार तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आदिल खान मुकीम खान, शेख साहिल शेख सईद कुरेशी, भावेश शशिकांत बहिरुणे आणि प्रणय गणेश निहारे हे शाळेच्या मैदानावर उभे होते. या वेळी, साहिल ढोले (पूर्ण नाव अस्पष्ट), जावेद शेख उर्फ जावेद पटेल आणि सोहेल कुरेशी हे तेथे आले. काहिशा वादविवादानंतर तिघांनी चौघांवर हल्ला चढवला. दरम्यान, साहिल ढोले याने जवळ असलेल्या धारदार शस्त्राने चारही तरुणांवर हल्ला केला. त्यानंतर जखमींनी थेट भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित व प्रभारी पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली असून जखमी तरुणांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस पथकाने धडक कारवाई करत आदिल खान व सोहेल कुरेशी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, तर जावेद शेख उर्फ जावेद पटेल फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी आदिल खान यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील करत आहेत.

READ ALSO

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पालकांचा संताप अन् वाढली चिंता
या हाणामारीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाले असून नागरिकांकडून संताप आणि चिंता व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पालक वर्गातही अस्वस्थता आहे. दरम्यान, ही संपूर्ण घटना सोहेल कुरेशीने इतर तरुणांना बोलावून घडवून आणल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. परंतु, भांडणाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 3, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 20 सप्टेंबर 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अजनाड येथील महिला बचत गट फसवणूक प्रकरणी कठोर कारवाईची मागणी

December 11, 2025

ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत खडसेंची आरोग्यमंत्र्यांसोबत चर्चा ; जिल्ह्यासाठी ३९ टन लिक्विड ऑक्सिजन पोहोचणार !

April 10, 2021

इलेक्ट्रिक मोटार चोरी ; धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

June 1, 2022

…हा तर राजूमामांचा केविलवाणा प्रयत्न, त्यांनी किमान महापालिका व्यवस्थित सांभाळावी : अभिषेक पाटील

December 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group