TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

किरकोळ वादातून नशिराबादमध्ये दोन गटात हाणामारी ; ८ जणांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 15, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (प्रतिनिधी) महिलांना पाहून शिट्ट्या वाजविण्यासह इतर किरकोळ वादातून नशिराबादमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी देण्यात आल्या असून ८ जणांविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे.

यासंदर्भात पहिल्या फिर्यादीत अफझलखान फरीदखान (वय १८ रा. हेडकर अली मोहल्ला नशिराबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १४ जून २०२२ रोजी नशिराबाद बस स्टँडच्या पुढे रोडवर फजल खान व त्याचा चुलत भाऊ दानिश खान रईस खान असे घराकडे जात होते. यावेळी रोडवर उभे असलेले रुपेश माळी, वासू माळी, विनोद माळी, गणेश माळी (सर्व रा. नशिराबाद) अशांना फजल खान याने महिलांना पाहून शिट्ट्या का मारताय ? याचा जाब विचारला. या कारणावरून फजल खानला चापटा बुक्क्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच दगडफेक करून अफझलखान व त्याच्या चुलत भावाचे डोके फोडत फजल खान याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्थानकात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके हे करीत आहेत.

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

यासंदर्भात दुसऱ्या फिर्यादीत सतीश कडू महाजन (वय ४७ रा. महाजन वाडा वरची अळी नशिराबाद) यांनी म्हटले आहे की, दिनांक १४ जून २०२२ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास त्यांचा पुतण्या गौरव विनोद महाजन हा त्याच्या मित्रांसह दत्त मंदिराजवळ रस्त्यावर पोलो खेळत होता. यावेळी बॉल जटागिर महाराज मंदिराजवळ बसलेल्या दानिश खान रईस खान याच्याजवळ गेल्याचा त्याला राग आला. यानंतर दानिश खान रईस खान, फजल खान फरीद खान, मोहम्मद रिक्षावाला शाहिस्ता बी आसिफ खान (सर्व रा. नशिराबाद) यांनी गौरव महाजन व लकी महाजन यांना शिवीगाळ करून चापटा बुक्क्यांनी मारहाण करून विटा दगड फेकून मारून जखमी केले. या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्थानकात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
Next Post

देशात गेल्या २४ तासांत ८ हजारांहून अधिक रुग्ण ; १५ जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अल्पवयीन विद्यार्थिनीचा बसमध्ये विनयभंग ; पहूर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

September 9, 2022

जळगाव महापालिकेचे चार नगरसेवक सहा वर्षासाठी अपात्र ; आयुक्तांनी काढले आदेश !

December 2, 2023

धरणगाव येथे शासकीय मका,ज्वारी व बाजरी खरेदी केंद्राचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ ! (व्हिडीओ)

November 22, 2020

दीड शतकानंतरही बहिणाबाईंचे काव्य टवटवीत : कामिनी अमृतकर !

August 26, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group