TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव सार्वजनिक बांधकाम उपअभियंत्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : मुकुंदभाऊ नन्नवरे

The Clear News Desk by The Clear News Desk
December 3, 2020
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील निशाने फाट्यावर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी पंचायत समितीचे सभापती मुकुंदभाऊ नन्नवरे यांनी सार्वजनिक बांधकाम उपअभियंता यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. एवढेच नव्हे तर, पंचायत समितीच्या बैठकीत रस्ते दुरुस्तीबाबत दिशाभूल करणारी आणि खोटी माहिती दिल्याचा आरोप देखील नन्नवरे यांनी केला आहे.

मुकुंद नन्नवरे यांनी आज सार्वजनिक बांधकाम उपअभियंता यांना एक पत्र दिला आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, पंचायत समितीच्या मासिक सभेत आढावा सादर करतेवेळी तालुक्यातील रस्ते खराब होऊन मोठे खड्डे पडले असून ते तात्काळ सुजण्यावर देण्यात येणार आहेत. तसेच साईट पट्ट्यांवर झाडेझुडपे तोडण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचित करण्यात आले होते. विशेषतः चोपडा या रस्त्याबाबत गांभीर्याने घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. जेणेकरून अपघात होणार नाही. परंतु ११ नोव्हेंबर २०२० रोजीच्या पंचायत समितीच्या मासिक सभेत सार्वजनिक बांधकाम उपअभियंता यांनी दिलेला अहवाल चुकीचा होता. कारण याच रस्त्यावर आज गड्डे चुकवित असताना तीन नागरिक ठार झाले आहेत. वरील घटनाक्रम पाहता आपण ११ नोव्हेंबर रोजी दिलेला अहवाल खोटा व दिशाभूल करणारा होता. चोपडा रस्त्यावर कुठलेही खड्डे बुजविण्यात आल्याचे प्रत्यक्ष भेटीत दिसून आले नाही. त्यामुळे आपण पंचायत समितीच्या सभागृहाचा अवमान केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण वेळेत खड्डे बुजविले नाहीत. यामुळे अपघात होऊन तीन निष्पाप नागरिकांचा नाहक बळी गेला असून त्याचा पण व्यक्तीचा जबाबदार आहात. त्यामुळे आपल्यावर खोटा व दिशाभूल करणारा आढावा पंचायत समिती सभागृहात सादर केला. तसेच आपल्या हलगर्जीपणामुळे ती निष्पाप नागरिकांचा बळी गेला म्हणून आपणावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येऊ नये?, याबाबत आपण आपला लेखी खुलासा इकडील कार्यालयात समक्ष येऊन सादर कराव्या, अशा सूचना पंचायत समिती सभापती मुकुंद नन्नवरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपयोग केल्या आहेत.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

'बीएचआर' घोटाळा : 'ईओडब्ल्यू' नंतर बेनामी संपत्तीची चौकशी ईडी करण्याची शक्यता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पोलीस असल्याची थाप मारत वृद्धाचे सात तोळे दागिने लांबविले !

August 29, 2023

जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात !

January 26, 2022

एकाच ठिकाणी काम करणाऱ्या तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी !

February 23, 2025

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार ; बँक व्यवस्थापकाविरोधात गुन्हा

August 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group