TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रुममेटची सिगारेट ओढण्याची सक्ती ; तणावातून तरुणाची आत्महत्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 15, 2020
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) रुममेटच्या सिगारेट ओढण्याच्या सततच्या आग्रहाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यातील कर्वे नगर भागातल्या गुरुदत्त कॉलनीत घडली आहे. सागर अशोक पवार असं आत्महत्या केलेल्या १८ वर्षीय तरुणाचे नाव आहे.

 

READ ALSO

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

या प्रकरणी पोलिसानी लक्ष्मण वासुदेव पाटील (वय ३०, गुरुदत्त कॉलनी) याला पोलिसानी अटक केली आहे. सागर पवारने त्याचे बारावीचे वर्ष नुकतेच पूर्ण केले होते. तो अनाथ असल्याने आश्रमशाळेत शिक्षण घेत होता. शिक्षणानंतर मार्केटिंग क्षेत्रातील एका खासगी कंपनीत सागर कामालाही लागला होता. लक्ष्मण पाटील हा त्याचा रुममेट होता. लक्ष्मणने सागरला खोलीत आल्या दिवसापासून सिगारेट ओढण्याची सक्ती करण्यास सुरुवात केली. यासाठी त्याने सागरच्या मागे तगादाच लावला. सागरने लक्ष्मणला स्पष्ट शब्दांमध्ये नकार दिला होता. मात्र लक्ष्मण ऐकतच नव्हता तू सिगारेट ओढ नाहीतर तुला ठार करेन अशी धमकीही लक्ष्मणने सागरला दिली. या सगळ्याचा ताण असह्य झाल्याने सागरने आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी सागरने लिहिलेल्या चिठ्ठीमुळे ही घटना समोर आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
Next Post

वृत्तवाहिन्यांना ‘BARC’चा दणका; पुढील १२ आठवड्यांसाठी TRP रेटिंग केली स्थगित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

होम वोटिंगवर असणार कॅमेराची नजर : गजेंद्र पाटोळे !

April 24, 2024

सुप्रीम कोर्टाने दिलासा दिल्यानंतरही शिंदे गट टेन्शनमध्ये ; पुढे काय करायचं यावरच खलबते सुरूच !  

June 28, 2022

जळगाव जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या २२६८१ वाढली !

December 24, 2023

धक्कादायक : सेक्स करताना गुप्तांगावर दात रुतवायचा ; कोर्टाने दिले बत्तीशी जप्त करण्याचे आदेश

January 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group