TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी आ. स्मिताताई वाघ यांची नियुक्ती

पक्षनेतृत्वाने मोठी संधी दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

The Clear News Desk by The Clear News Desk
March 27, 2021
in अमळनेर, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र विधान परिषदेच्या माजी आमदार तथा भाजपच्या ज्येष्ठ नेत्या स्मिता उदय वाघ यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीवर प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी ही नियुक्ती केली असून याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.

त्यांच्या नियुक्तीची ही माहिती अमळनेर तालुका व जळगाव जिल्ह्यात समजताच कार्यकर्त्यांनी उत्साहित होऊन प्रचंड आनंद व्यक्त केला. स्मिता वाघ यांनी आतापर्यंत अनेक मोठ्या पदांवर काम केले असले तरी ही अतिशय मोठी संधी त्यांना मिळाली असून त्यांच्या रूपाने भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर जळगाव जिल्ह्यास मोठे स्थान मिळाले आहे. विद्यार्थी दशेपासून स्मिता वाघ यांनी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भाजपाशी जुळल्या असून स्व.उदय वाघ यांच्या खंबीर साथीने भाजपाशी त्यांचे ऋणानुबंध वाढतच गेलेत. सुरुवातीला जिल्हा परिषद सदस्य, विद्यापीठात सिनेट सदस्य, जळगाव जिल्हा परिषद सदस्य, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, भाजपा प्रदेश चिटणीस आदी विविध पदांवर त्यांनी प्रतिनिधित्व करून आपल्या कार्याची चुणूक त्यांनी वाढविली आहे. स्व.उदय वाघ यांच्या अकाली निधनाने त्यांना धक्का बसला असताना पक्ष आणि कार्यकर्ते यांच्या खातीर त्यांनी स्वतःला सावरून पक्ष कार्यात त्या सक्रीयच राहिल्या. एक खंबीर महिला नेतृत्व म्हणून प्रदेश पातळीवरील नेत्यांचे देखील त्यांच्याकडे लक्ष असल्याने या कणखर व अभ्यासू व क्रियाशील नेतृत्वास बळ देण्यासाठी त्यांना प्रदेश उपाध्यक्ष ही मोठी संधी पक्षांने दिली असून ता नियुक्ती बद्दल त्यांच्यावर मोठ्याप्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

READ ALSO

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

पक्षनेतृत्वाने दिलेल्या या बहुमानाबद्दल त्यांनी माजी मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन यासह पक्षश्रेष्ठींचे आभार व्यक्त केले आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
अमळनेर

जी.एस.हायस्कूल मध्ये लोकमान्य टिळक,अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 1, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
Next Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जनतेला होळी, धुलिवंदनाच्या शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

निर्माता बोनी कपूर यांची मोठी फसवणूक ; चोरट्यांकडून तब्बल चार लाखांचा गंडा

May 28, 2022

कोरोना चाचणी नमुने तज्ञ डॉक्टर किंवा टेक्निशियन यांच्या मार्फतच घेण्यात यावे ; ॲड. जमील देशपांडेंची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी !

April 9, 2021

खडसेंचा महाजनांना जबर धक्का ; जामनेरच्या शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

November 3, 2020

हृदयद्रावक : सर्पदंशाने शेतकरी महिलेचा मृत्यू !

July 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group