TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डिजिटल अरेस्ट ‘च्या नावाखाली ६५ लाखांची फसवणूक

तरसोद येथील तरुणासह जळगावच्या तिघांना बेड्या

vijay waghmare by vijay waghmare
April 18, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद ( प्रतिनिधी ) – मुंबईतील एका प्रौढ महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली धमकावून तब्बल ६५ लाख रुपये उकळल्याच्या गंभीर सायबर फसवणूक प्रकरणात मुंबई सायबर क्राईम शाखेने मोठी सहाय्यक पोलीस निरीक्षक पुनम जाधव यांच्या पथकाने नशिराबाद येथे येऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने चार आरोपींना अटक केली.

या प्रकरणातील मुख्य आरोपी जयेश काळे (वय २६, रा. तरसोद, जि. जळगाव) याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार संकेत सोपान महाजन (वय २८, रा. मेहरुण, जळगाव) आणि यशवंत शालिक धांडे (वय २९, रा. मेहरुण, जळगाव) यांना एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली.

READ ALSO

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

तपासादरम्यान आरोपींनी कबूल केले की, मुख्य सूत्रधारांच्या सांगण्यावरून त्यांनी मुंबईतून फिर्यादी महिलेच्या घरी जाऊन सुमारे २५ लाख रुपये रोख स्वरूपात घेतले व ती रक्कम जळगाव येथे आणून विनोद प्रकाश अत्तरदे (वय ३८, रा. खेडी, जळगाव) याच्या ताब्यात दिली. त्यानंतर विनोद अत्तरदे यालाही स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात आली.

पोलिसांनी आरोपींकडून सुमारे २५ लाख रुपये रोख रक्कम जप्त केली असून उर्वरित रक्कम इतर मार्गाने विल्हेवाट लावल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मुख्य आरोपी जयेश काळे याच्याकडून दीड लाख रुपये रोख कर अंबाने आले आहे.

प्राथमिक तपासात, जयेश काळे हा यापूर्वी कंबोडिया देशात नोकरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात सर्व आरोपींनी संगनमताने “डिजिटल अरेस्ट’चा बनाव करून संबंधित महिलेला घाबरवून मोठी रक्कम उकळल्याचे निष्पन्न झाले आहे.

अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी मुंबई येथील सायबर पोलीस ठाणे (पश्चिम विभाग, बांद्रा) येथे नेण्यात आले असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या प्रकरणात आणखी काही व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे. आर्थिक व्यवहारांची साखळी, संपर्क आणि इतर डिजिटल पुरावे तपासून या रॅकेटमधील इतर संशयितांचा शोध घेतला जात आहे.

सायबर क्राईम चे लोन थेट ग्रामीण भागापर्यंत

दरम्यान, “डिजिटल अरेस्ट’ ‘सारख्या सायबर फसवणुकीच्या घटना आता ग्रामीण भागातही पोहोचत असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. खानदेशातील जळगावपर्यंत या गुन्ह्यांचे जाळे पोहोचल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या फोन कॉल्स, धमक्या किंवा ऑनलाईन व्यवहारांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonFraud of Rs 65 lakhs in the name of 'Digital Arrest'

Related Posts

गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
जळगाव

महाराष्ट्रातील वीज कंपन्यांचे खासगीकरण करणार नाही

September 9, 2026
Next Post

अपघातात वरणगाव परिसरातील एकाच कुटुंबातील तिघे ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

JOB FRAUD : नोकरी शोधात असाल तर ‘या’ वेबसाईट्सपासून राहा दूर !

February 14, 2022

“राज्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले यात गैर काय?” : शिवसेना

June 13, 2021

पाचोरा : दांडीया खेळताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू !

October 8, 2022

जळगावला जिल्हा पुरवठा विभागातर्फे केवायसी पडताळणीसाठी विशेष मोहीम

December 31, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group