TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फेसबुकवरुन झाली मैत्री ! प्रियकराने लग्नाच्या बहाण्याने बोलावले अन् हॉटेलमध्ये तरुणीवर केला गँगरेप

The Clear News Desk by The Clear News Desk
May 27, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजस्थानमधील जोधपूर येथे लग्नाचं आमिष दाखवून एका तरुणीवर तिचा मित्र आणि अन्य एकाने सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली. याबाबत मुलीने तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

एडीसीपी निशांत भारद्वाज यांनी सांगितले की, उदयमंदिर पोलिस स्टेशन परिसरातील २४ वर्षीय तरुणीची जयपूरच्या रवींद्र सिंहसोबत २५ नोव्हेंबर २०२१ रोजी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती. यानंतर दोघांमधील जवळीक वाढू लागली. रवींद्र सिंगने तरुणीला सांगितले की, लवकरच लग्न करण्याचं आश्वासन दिलं. गेल्या वर्षी २५ नोव्हेंबरला रवींद्र सिंहने पीडित मुलीला राय का बाग भागातील एका हॉटेलमध्ये नेले आणि तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मुलगी गरोदर राहिली. यानंतर रवींद्र सिंगने तिचा गर्भपातही करून घेतला.

READ ALSO

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

22 मे रोजी रवींद्र सिंह जोधपूरला पोहोचला आणि तरुणीला हॉटेलमध्ये बोलावले. रवींद्रचा एक मित्रही तिथे होता. रवींद्र आणि त्याच्या मित्राने मुलीवर सामूहिक बलात्कार केला आणि तिला मारहाणही केल्याचा आरोप आहे. या घटनेची माहिती मुलीने कुटुंबीयांना दिली. यानंतर आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मुलीची वैद्यकिय तपासणी केली आहे. जोधपूर पोलीस आयुक्तालयाचे एडीसीपी निशांत भारद्वाज या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
Next Post

मक्याची परस्पर विक्री करत व्यापाऱ्याची ५ लाख ४४ हजारात फसवणूक ; चोपडा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

यावल तालुक्यात गुटख्याची खुलेआम विक्री : प्रशासनाचे साफ दुर्लक्ष

November 25, 2020

आ. अनिल पाटील यांच्या हस्ते बोरी नदीवरील साठवण बंधाऱ्याचे भूमीपूजन !

May 16, 2021

नांदेड शासकीय रुग्णालयात मृत्यूतांडव सुरुच ; पुन्हा 7 जणांचा मृत्यू, 4 बालकांचा समावेश !

October 3, 2023

पोलिस निरीक्षकासह शिपाई अडकला लाचेच्या जाळ्यात !

December 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group