TheClearNews.Com
Saturday, June 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आपली मंत्रालयात ओळख, अगदी स्वस्तात प्लॅट मिळवून देतो ; नणंद-भावजयीला घातला ४३ लाखांचा गंडा

The Clear News Desk by The Clear News Desk
January 16, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) आपली मंत्रालयात ओळख. तुम्हाला अगदी स्वस्तात प्लॅट मिळवून देतो, अशा नाना थापा मारून नाशिकमधील नणंद-भावजयीला ४३ लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी युवराज भोसले विरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार झाली आहे.

नाशिकमधील गांधीनगर भागात कुमावत कुटुंब राहते. यातील एक महिला सरकारी नोकरी करतात. त्या मैत्रीण जयश्री भालेरावसोबत पैठणी साडी शुटींगसाठी गेलेल्या. यावेळी त्यांची युवराज बाळासाहेब भोसलेसोबत ओळख झाली. त्याने काही दिवसांनंतर कुमावत यांना पैठणी साडीच्या शुटींगसाठी निवड झाल्याचे फोन करून सांगितले. मात्र, कुमावत यांनी बिझी असल्याचे सांगत नकार कळवला आणि आपल्या भावजयीचा नंबर दिला. युवराजने भावजयीला नाना थापा मारल्या. आपली मंत्रालयात ओळख आहे. अवघ्या १८ लाख रुपयांत नाशिकमधील गंगापूर एरियात तुम्हाला प्लॅट घेऊन देतो, असे आमिष दाखवले. त्यासाठी त्यांनी कुमावतला १८ लाखांची रक्कम दिली.

READ ALSO

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू

युवराज भोसलेने २०२० ते २०२१ मध्ये या नणंद – भावजयींना विविध आमिष दाखवत वेगवेगळ्या नावांनी ४२ लाख ६३ हजारांचा गंडा घातला. कधी तो ट्रेडिंगसाठी पैसे मागायचा, तर कधी आयफोन नावावर करून देण्यासाठी. इतकेच काय आपल्याकडे सोन्याचे बिस्कीट असून, तुमचे काही दागिने द्या. त्यात भर घालून देतो, अशी थापही त्याने मारली. त्या सोन्यावरही युवराज भोसलेने डल्ला मारला. अखेर ही फसवणूक थांबत नसल्याचे पाहून कुमावत नणंद-भावजयींनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पहिल्यांदाच नोकरीच्या शोधात निघाला अन् तरुणासोबत जे घडलं ते भयंकर !

June 20, 2025
एरंडोल

चारचाकी अन् दुचाकीच्या अपघात ; तरुणाचा जागीच मृत्यू

June 20, 2025
गुन्हे

वराड येथे लग्न समारंभात नाचण्यावरून वऱ्हाडी मंडळींमध्ये तुंबळ हाणामारी

June 19, 2025
गुन्हे

शंभर टन चोरीची राख वाहणाऱ्या दोन डंपरवर कारवाई

June 19, 2025
गुन्हे

बालकाचा गळा चिरुन खून करणाऱ्यांचा पर्दाफाश

June 19, 2025
गुन्हे

मैत्रिणीला फोन केल्याचा राग मनात धरून तरुणाला बेदम मारहाण; तीन जणांवर गुन्हा दाखल

June 18, 2025
Next Post

लग्नाला दिडच महिने झाले अन् पतीला व्हिडीओ कॉल करून नववधूनं कापली हाताची नस ; पतीनंही घेतला गळफास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेना जळगाव महानगरतर्फे ज्येष्ठांच्या साहय्यासाठी कोविड लस नोंदणी मदत केंद्र सुरू

March 7, 2021

मिनीसबजुनिअर राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पार पडली

November 20, 2021

बुलढाणा सामूहिक अत्याचार प्रकरण : बलात्कार झालाच नाही तर मेडिकल कशाला ; पिडीतेच्या जबाबानंतर पोलीसही चक्रावले !

July 14, 2023

वृक्षारोपण गैरव्‍यवहार प्रकरणी जिल्‍हाधिकारी यांनी नेमली चौकशी समिती

October 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group