TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गिरीश महाजन मागे हटले नाहीत ; न्यायालयाच्या आदेशानुसार जमा केलेत दहा लाख रुपये !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 7, 2022
in कोर्ट, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) विधानसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याच्या अधिसूचनेला भाजपचे (BJP) नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहेे. यावरील सुनावणीसाठी उच्च न्यायालयाने महाजन यांना पूर्वअट ठेवली होती. त्यानुसार महाजन यांना उच्च न्यायालयाने (High Court) १० लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महाजन यांनी दहा लाख रुपये जमा केले आहे.

यानंतर गिरीश महाजन मागे हटणार का? अशी चर्चा होती. मात्र गिरीश महाजन यांनी आज कोर्टात दहा लाख रूपये जमा केल्याचं सांगितलं आहे. राजकीय लढाई हायकोर्टात कशाला असा प्रश्न विचारत अध्यक्ष निवडीला आव्हान देणारी याचिका करणाऱ्या भाजप आमदार गिरीश महाजन यांना न्यायालयाने १० लाख रुपये भरण्याचे आदेश दिले. त्यानुसार आपण हे दहा लाख रूपये भरले आहेत असं गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे. हे दहा लाख रूपये त्यांनी डिमांड ड्राफ्टद्वारे जमा केले आहेत.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

थेट मतदारांकडून होणाऱ्या मतदानात गुप्त मतदान प्रक्रिया आवश्यक असते. बॉम्बे हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश जस्टीस दीपांकर दत्ता आणि जस्टीस मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर अध्यक्षनिवडीला आव्हान देणाऱ्या दोन याचिका दाखल झाल्या आहेत. याचिकाकर्त्यांनी अध्यक्ष निवडीच्या प्रक्रीयेसाठी सरकारने नियमांमध्ये केलेला बदल हा संविधानाला धरुन नसल्याचं सांगितलं आहे. जनक व्यास या व्यक्तीने ही याचिका दाखल केली असून याआधीच्या आठवड्यात राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी या याचिकेला विरोध दर्शवला होता. हायकोर्टाने व्यास यांना याचिकेवर सुनावणी हवी असल्यास दोन लाख रुपये भरण्याचे आदेश दिले होते. व्यास यांनी ही रक्कम भरल्यानंतर ही सुनावणी सुरु झाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

ओबीसी आरक्षण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर ; प्रभाग रचनेसह निवडणूक कार्यक्रमाचे सर्व अधिकार राज्य सरकारकडे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘आयत्या बिळात नागोबा’ ; प्रितम मुंडेंचा धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा

April 17, 2022

एरंडोल शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन

June 13, 2021

‘घाटी’त एसीबीची कारवाई ; पाच हजारांची लाच घेणाऱ्या लिपिकाला रंगेहात अटक !

June 20, 2023

भुसावळ : गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या संशयिताला अटक ; जळगाव एलसीबीची कारवाई !

September 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group