TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खुशखबर : जळगाव जिल्ह्यातील 4285 एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार 34 टक्के महागाई भत्ता !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 24, 2022
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील 4285 एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्के प्रमाणे महागाई भत्ता लागू महागाई भत्ता मिळणार आहे. ऑक्टोबर 2018 पासून महागाई भत्त्याची रक्कम थकीत असून नुकतीच राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्क्यांनुसार महागाई भत्ता देण्याची घोषणा केली आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 38 टक्के महागाई भत्ता देण्यात येतो. मात्र, आतापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना दिला जाणारा महागाई भत्ता खूपच नगण्य होता. मात्र, नुकताच या एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आल्याची घोषणा राज्य सरकारने जाहीर केली. या कर्मचाऱ्यांना जुलै 2016 मध्ये 2 टक्के, जानेवारी 2017 ला 4 टक्के, जुलै 2017 5 टक्के, जानेवारी 2018 ला 7 टक्के, ऑक्टोबर 2018 ला 9 टक्के, ऑक्टोबर 2019 ला 12 टक्के, ऑक्टोबर 2021 ला 21 टक्के तर नोव्हेंबर 2022 ला हा महागाई भत्ता 34 टक्के करण्यात आला. महागाई भत्त्यात वेळोवेळी वाढ जरी झाली असली तरी या कर्मचाऱ्यांची यातील फरकाची रक्कम तीन कोटीपेक्षा अधिक असल्याने ती राज्य सरकारने लवकर देण्याची गरज कर्मचाऱ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ३४ टक्के महागाई भत्ता देण्याचा निर्णय मागील काही काळापासून रखडला होता. या प्रस्तावित भत्त्यावर निर्णय होत नसल्याने एसटी कामगार संघटना आक्रमक झाल्या होत्या तसेच त्यांच्याकडून आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता.

READ ALSO

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार २५ नोव्हेंबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरवर महिला पथकाकडून कारवाई

May 19, 2025

आषाढी एकादशी निमित्त एकनाथराव खडसेंतर्फे मुक्ताईच्या गाभाऱ्यात सव्वा क्विंटल खजुराची आरास !

June 29, 2023

अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; जामनेर पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

September 24, 2022

छी…थूं…विकृत मुलाकडून वृद्ध आईवरच रात्रभर अत्याचार !

May 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group