TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुड शेपर्ड स्कुल चा SSC चा सलग चौथ्या वर्षी १०० टक्के निकाल

सानिया सुधर्मा पाटील ९३.८० टक्के गुणांसह प्रथम

The Clear News Desk by The Clear News Desk
June 17, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल यांनी आपल्या उज्वल यशाची परंपरा जपत सलग चौथ्या वर्षी देखील इयत्ता १० वी च्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोरोनाच्या कठीण कालावधीत १० वी च्या शैक्षणिक वर्षात वाटचाल करण्याऱ्या विद्यार्थ्यांसमोर परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाईन असा प्रश्न होता. शेवटी सर्व बाबींचा सारासार विचार करून परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय शासनाने घेतला. अनेक प्रकारे द्विधा मनस्थितीत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तम कामगिरी बजावत १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. विविध स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी बाहेरगावी असल्यामुळे त्यांच्या यशात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे अशा त्यांचा पालकांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. यामध्ये सानिया पाटील – ९३.८०% (प्रथम), भाग्यश्री पाटील – ९३.२०% (द्वितीय), निलय केदार – ९३.००% (तृतीय) या विद्यार्थ्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, माध्यमिक च्या मुख्याध्यापिका नाजनिन शेख, वर्गशिक्षिका भारती तिवारी यांच्यासह अनुराधा भावे, सपना पाटील, दामिनी पगरिया, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार, सागर गायकवाड आदी उपस्थित होते. विद्यार्थांनी संपादन केलेल्या उत्तम यशाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले व स्कुल मॅनेजमेंट च्या वतीने त्यांच्या पुढील उज्वल भवितव्यासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
धरणगाव

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल धरणगावचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

February 1, 2026
धरणगाव

मरीमाता मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्ताने महाआरती व भंडारा उत्साहात संपन्न…

January 30, 2026
धरणगाव

गणतंत्र दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण…

January 27, 2026
धरणगाव

धरणगाव येथे संत तुकोबाराय जयंतीनिमित्त नाथभक्तीचा जागर…

January 26, 2026
Next Post

...तर विधान परिषदेसाठी खडसेंना मतदान करणार : चंद्रकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात एक हजार कुटुंबांना श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे फराळ वाटप

October 26, 2022

रविवार सु्ट्टीचा दिवस, मित्रांसोबत पोहायला गेला अन घात झाला ; कुटुंबियांचा काळीज चिरणारा आक्रोश !

June 19, 2023

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 24 मे 2024 !

May 24, 2024

एमएसपी कायदा आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार : राहुल गांधी !

May 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group