TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा येथे सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पास शासनाची मान्यता !

पर्यावरण व जल सुरक्षा यासाठी आमदार लताताई सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 7, 2024
in चोपडा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत चोपडा नगर परिषद, जिल्हा जळगाव यांच्या वापरलेल्या पाणी प्रकल्पास प्रशासकीय मान्यता शासन निर्णय क्रमांक : स्वमअ-2023/सीएन736693(5)/नवी-34 चोपडा नगर परिषदेच्या हद्दीअंतर्गत सद्य परिस्थितीत चोपड्याची लोकसंख्या 86 हजार असून सर्व साधारण दररोज 15 लाख लिटर मैला जल निर्माण होते व सांड पाणी स्वरूपात वाया जाते. यामुळे सर्व साधारणरित्या आरोग्याची गुणवत्ता टिकविण्याच्या दृष्टीकोनातून हानी पोहचवू शकते आणि यामुळे हगवण, काविण, टायफेड, कॉलरा, मलेरिया, डेंगू, चिकनगुण्या, हत्ती रोग, लेण्टोस्पायरोसिस आदी होण्याची दाट शक्यता असते.

याच विषयाची जाणिव ठेवून चोपड्याचे आमदार सौ. लता चंद्रकांत सोनवणे यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून सुमारे 85 कोटींची 121 किलोमिटर लांबीची भुयारी गटर योजना मंजूर करून आणली होती. त्याचे भूमिपूजन मागील आठवड्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते करून प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाली. यातीलच महत्वाचा टप्पा म्हणजे सांड पाणी व्यवस्थापन प्रकल्प याला प्रशासकीय मान्यता मिळाली असून अंदाजीत 51.17 कोटी रूपयांच्या खर्चासाठीची मंजूरी पत्र शासनाकडून प्राप्त झालेले आहे. यामुळे मैला शुद्धीकरण केंद्र उभारणे, एक पंपिंग स्टेशन उभारणे सुमारे 25 किलोमिटर लांबीची मलनिस्सारण वाहिनी टाकणे तसेच शहरातून वाहून जाणारे नाल्यामधून येणारे मल जल, मलनिस्सारण वाहिनीतून मैला शुद्धीकरणास नेणे इत्यादी प्रस्ताविक कामे होणार आहे.

READ ALSO

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

सांड पाणी व्यवस्थापन प्रकल्प या संदर्भात शासनाच्या निर्णयासंदर्भात लवकरच याची ई-निविदा प्रसिद्ध होऊन चोपडावासियांना येणार्‍या भविष्यात आरोग्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा प्रकल्प मार्ग लागणार आहे. या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाने संयुक्तरित्या स्थानिक स्वराज्य संस्थेला बळकटी करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे भविष्यातील सन 2055 पर्यंत लोकसंख्येची वाढ लक्षात घेता हे प्रकल्प कार्यान्वित केले जाणार आहे.

या प्रकल्पामध्ये सांड पाणी व्यवस्थापन, त्याचे महत्त्व व उद्दीष्ट कार्य पद्धती याचा अभ्यास करण्यात आलेला असून या सांड पाण्याच्या 75 ते 80 टक्के पाणी याचा पुर्नवापर करता येऊ शकेल. यामुळे चोपडा येथील वृक्षारोपण, बागीच्यांचे व्यवस्थापन करता येणार असून या पाण्यात आढळणारे दुषित घटक काढून टाकण्यात येतील. जेणे करून या पाण्याचा पर्यावरण तसेच सार्वजनिक आरोग्यावर कोणताही परिणाम होऊ नये त्याकरीता तज्ज्ञ समितीमार्फत हा प्रस्ताव शासनाकडे मांडून मंजूरी मिळविण्यात आ.सौ.लता चंद्रकांत सोनवणे यांच्या पाठपुराव्याला शासन परिपत्रकामुळे यश प्राप्त झालेले आहे. लवकरच याची ई-निविदा प्रक्रिया राबवून कार्याला सुरूवात करण्यात येईल, असे त्यांनी कळविले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

धरणगाव नगरपालिके समोरील चार दुकाने फोडली ; चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुशांत सिंह प्रकरणी सीबीआयने आता लवकर रिपोर्ट द्यावा – अनिल देशमुख

October 3, 2020

राज्यपालांना पुन्हा कोंडीत धरण्याचा ठाकरे सरकारचा डाव

November 17, 2020

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या महाराजावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

May 19, 2021

दक्षिण आफ्रिकेतून एक हजार प्रवासी मुंबईत आले ; आदित्य ठाकरेंची माहिती !

November 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group