TheClearNews.Com
Thursday, August 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पिंपळवाड म्हाळसा येथे शासनाची ५१ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक ; १७ जणांवर गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 8, 2021
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंपळवाड म्हाळसा शासनाची तब्बल ५१ लाख २९ हजार ६१२ रूपयांची फसवणूक करण्यात आली आहे. विविध कार्यकारी सोसायटीत २०१५ ते २०२० दरम्यान विकासोचे सचिव, चेमरमन आणि संचालक मंडळ यांनी बेकायदेशीर कर्ज वाटप दर्शवून खोट्या नोंदी घेवून शासनाची केल्याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पिंपळवाड म्हाळसा येथील विविध कार्यकारी सोसायटीत गैरव्यवहार झाल्याची तक्रारीवरून शासनाने दिलेल्या १७ डिसेंबर २०२० रोजीच्या पत्रानुसार व आदेशानुसार संस्थेचे लाखपरिक्षण करण्यासाठी लेखपरिक्षक मंगेश आरशी वळवी (वय ४१) रा. जळगाव यांची नियुक्ती करण्यात आली होती. चौकशी विकासो संस्थेत चेअरमन, सचिव आणि संचालक मंडळ यांनी संस्था सभासदांना कर्ज येणे बाकी निरंकबाबत दाखले दिलेले, बेकायदेशीररित्या परस्पर कर्ज वाटप दर्शवून रकमेचे चेक व विड्रॉवल खोट्या व बनावट सह्या करून कर्ज रकमेची स्वत:च्या फायदा संस्थेच्या कर्ज खतावणीला येणे, कर्ज बाक्यांमध्ये खाडाखोड व गिरवागिरव करून प्रत्यक्षात कर्ज वसूल रजिष्ट्रारमध्ये तफावत व चेकच्या खोट्या नोंदी असा एकुण २३ लाख ०२ हजार ३४२ रूपयांचा अपहार केला. त्यानंतर शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ आणि महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अशा दोन्ही कर्जमाफी व कर्जमुक्ती योजनांमध्ये प्रत्यक्षात वाटप नसलल्या कर्ज रकमेच्या त्यांना चुकीच्या व खोट्या नोंदी करून बोगस कर्ज वाटप रकमांचा एकुण १६२ सभासदांचा सुमारे २७ लाख ५७ हजार ६०९ एवढी शासनाची फसवणूक केली.

READ ALSO

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

लेखापरिक्षक मंगेश आरशी वळवी (वय ४१) रा. जळगाव यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी वासुदेव भिका माळी, दिगंबर मोतीराम पाटील, कैलास सजन चौधरी, प्रकाश रामचंद्र माळी, बेवाबाई सूपडू माळी, शेनफडू दोधा पाटील, संचालक एकनाथ सहादू पाटील, चिंतामण हरी अहिरे, दयाराम दगा माळी, लक्ष्मण जयराम माळी, सखाराम मोतीराम तिरमली, सुकदेव नारायण पाटील, शोभा रमेश पाटील सर्व रा. पिंपळवाड म्हळसा, सचिव रामचंद्र बबुवहन पाटील, रा. उंबरखेड, आर. एल.वाघ, बी.पी. साळुंखे, डी.यु. पवार तिघे रा. चाळीसगाव या १७ जणांवर संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास हेमंत शिंदे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
Next Post

नारायण राणे यांनी स्वीकारला पदभार ; पहिल्याच दिवशी बैठकीत अधिकाऱ्यांची झाडाझडती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

घरकुल घोटाळा : अपात्रता प्रकरणी न्यायालयाची पाच नगरसेवकांसह मनपा आयुक्तांना नोटीस !

November 7, 2020

धरणगावात फिरते कोरोना चाचणी पथक

March 20, 2021

धरणगावात एस. पी.कुलकर्णी लिखित ‘तरंग ‘वात्रटीका संग्राहाचे प्रकाशन !

July 6, 2024

हृदयद्रावक ! नांदेडमध्ये दोन सख्या भावांचा खून

March 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group