TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एरंडोल शेतकी संघावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पॅनलचा दणदणीत विजय !

नवनिर्वाचित संचालकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 22, 2023
in एरंडोल, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) एरंडोल- धरणगाव शेतकरी सहकार संघाची निवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता कायम राखण्यात यश मिळाले आहे. सहकार पॅनलला १५ पैकी १५ जागावर विजय प्राप्त झाला. कृषी उत्पन्न बाजार समिती शिंदे गटाची सत्ता आल्यानंतर लागलीच लागलेल्या शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सहकारात नेतृत्व सिध्द झाले आहे. निवडणुकीत सर्व नवनिर्वाचित संचालकांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार उपस्थित होते.

सहकार पॅनलचे विजयी उमेदवार असे

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

सोसायटी मतदार संघ –

या मतदारसंघात एकूण ११२ मतदान झालेले होते त्यापैकी संजय जाधव ७७, धनराज महाजन ७७, प्रकाश महाजन ७८, भगवंतराव पाटील ८१, गजानन पाटील ७४, सुमनताई पाटील ७०, पवन सोनवणे ७३, तसेच महिला मतदारसंघातून सोनल अजय पवार व प्रतिभा दिनेश पाटील या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. व्यक्तिश: मतदारसंघात एकूण ५५६ मतदान झाले होते. त्यात रवींद्र चव्हाण ४८१, ज्ञानेश्वर महाजन ४६९, विनोद पाटील ४२२, अशा बहुमतांनी यांचा विजय झालेला आहे. अनुसूचित जाती जमाती मतदार संघमधून कल्पनाताई  अहिरे यांना ६७८ पैकी ५७८, एन.टी. मतदारसंघ रवींद्र जाधव यांना ५४५ आणि ओबीसी मतदारसंघ संभाजी चव्हाण यांना ६१८ मतदान मिळाले असून विजय प्राप्त झाला आहे. सहकार पॅनलच्या १५ पैकी १५ उमेदवार हे दणदणी मतांनी विजय झालेमुळे विरोधी शेतकरी पॅनलच्या सुपडा साफ झाला आहे.

सहकार पॅनलला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन , आ.चिमणराव पाटील, आ.राजु मामा भोळे, मार्गदर्शनाने व जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, यांच्या मार्गदर्शनाने तसेच जिल्हा उपाध्यक्ष पी. सी. आबा पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील, शिवसेनेचे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, निलेश पाटील, तालुकाप्रमुख गजानन पाटील, रमेश राजाराम पाटील, रवींद्र जाधव, एरंडोल पंचायत समितीचे माजी सभापती अनिल पाटील, सुदाम पाटील, अरविंद मानकरी यांच्या सहकाऱ्याने २० वर्षापासूनची सत्ता राखण्यात ना.गुलाबराव पाटील यांना यश मिळालेले आहे.

……गतवैभव प्राप्त करुन देणार: ना.गुलाबराव पाटील
शेतकी संघाला गतवैभव प्राप्त करुन देणार असून अनेक अडचणीत जिल्हयातील शेतकी संघ आहेत काही ठिकाणी राजकीय पाठबळाची आवश्यकता असल्याने प्रशासकिय पातळीवर गतीमान निर्णय घेऊन शेतकी संघ नावारुपास आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. शेतकी संघामार्फत शेतकऱ्यांचा घामाचा पिकविलेला माल विक्री करुन शेतकऱ्यांना जास्ती जास्त कसा मिळेल हे प्राधन्य क्रमांने पाहिले जाईल. धान्य खरेदी देखील वेळेवर सुरु करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले जाणार असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
Next Post

अमरावती हादरलं : चुलत भावाच्या मदतीने मुलानेच केला जन्मदात्या वडिलांचा खून ; समोर आलं धक्कादायक कारण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! रात्री प्रेमी युगलाचा रोमान्स ; तरूणाचा झोपेतच मृत्यू !

August 23, 2023

चोपड्यात मार्बल दुकानात चोरी ; ५२ हजाराचे साहित्य लंपास !

June 17, 2023

जीएसटीच्या दरात वाढ ; जाणून घ्या…उद्यापासून कोणत्या वस्तू महागणार !

July 17, 2022

ब्रेकिंग न्यूज : अजित पवार राष्ट्रवादीच्या सात आमदारांसह नॉट रिचेबल?

April 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group