TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रेशन दुकानदारांच्या थंबने वितरित व्हावे धान्य ; स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
March 30, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यात व संबंध महाराष्ट्रात कोरोनाचा कहर पहायला मिळत आहे. या परिस्थितीचा विचार करता स्वस्त धान्याचे वाटप दुकानदारांच्या थंबने (अंगठ्याने) करण्यात यावी या मागणीसाठी आज धरणगाव तालुका स्वस्त धान्य दुकान संघटनेच्यावतीने तहसिल कार्यालयात निवेदन देण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः धरणगाव तालुक्यात कोरोनाने थैमान घातले आहे. धरणगाव शहर व तालुक्यातील जनतेला या आजाराने वेठीस धरले आहे. अनेक व्यक्ती कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. अनेक ग्राहक व स्वस्त धान्य दुकानदार पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करता स्वस्त धान्य दुकानदार यांच्या थंबने (अंगठ्याने) स्वस्त धान्य वाटप करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. कारण शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना कोरोना झाल्यास किंवा मृत्युमुखी पडल्यास कोणत्याही प्रकारची मदत अथवा विमा योजना आजपावेतो दिलेली नाही. प्रत्येकाला आपला जीव प्रिय आहे आणि अशा जीवघेण्या परिस्थितीत आम्ही ग्राहकांचे थंब घेऊन जीव धोक्यात घालणार नाहीत, अशी भावना या निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. आज अनेक स्वस्त धान्य दुकानदार गृहविलगिकरण कक्षात आहेत, अशा परिस्थितीत जीविताला धोका निर्माण होऊ नये म्हणून या मागणीचा विचार करून लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा. ह्या बाबतीत स्वस्त धान्य दुकान संघटनेच्यावतीने नायब तहसिलदार प्रथमेश मोहोळ यांना देतांना आर. डी. पाटील, रविभाऊ महाजन, अरविंद कुमार ओस्तवाल आदी उपस्थित होते.

READ ALSO

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

धरणगावातील स्वामी समर्थ केंद्रातून मुकुटासह दान पेटीतील रक्कम चोरट्यांनी लांबवली

June 18, 2026
कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
Next Post

धरणगाव येथील तुकाराम बीज सप्ताहाची ३३ वर्षांची परंपरा खंडित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यात ७ हजार पदांसाठी पोलीस भरती ; १५ जूनपासून प्रक्रिया सुरु

May 28, 2022

शिवसेना म्हणजे चळवळ, धनुष्यबाण म्हणजे जनतेचा आत्मविश्वास – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 17, 2025

आ. मंगेश चव्हाण यांच्यासह इतरांना पोलीस कोठडी !

March 27, 2021

खडसेंच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या चोरट्यांना आश्रय देणारा जेरबंद !

October 31, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group