TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जि.प.केंद्रशाळा पाळधी व पाळधी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृतिदिन या दिनानिमित्त विनम्र अभिवादन !

राष्ट्रमाता व महामातांचे विचार आत्मसात करा व मार्गक्रमण करा : व्याख्याते पी. डी. पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
March 10, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) दि. ९ मार्च, २०२१ मंगळवार रोजी जि. प. केंद्रशाळा पाळधी बु॥ व पाळधी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिवस व सावित्रीबाई फुले स्मृतीदिवस या दोघं दिवसाच्या औचित्य साधुन राष्ट्रमाता व महामातांना अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाळधी केंद्राचे केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धरणगाव चे सभापती मा. मुकुंदरावजी नन्नवरे साहेब होते. प्रमुख अतिथी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अशोकजी बिऱ्हाडे साहेब, मुख्याध्यापिका सुलोचना बाविस्कर, प्रमुख व्याख्याते महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी.डी. पाटील होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ व शिक्षणतज्ञ – ज्ञानज्योती – आद्य कवयित्री सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जि.प. केंद्र शाळा पाळधीच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी, व्याख्याते यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे यांनी राष्ट्रमाता व महामाता यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली व उपस्थित सर्व महिला शिक्षीकांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते महात्मा फुले हायस्कूलचे उपशिक्षक पी. डी. पाटील यांनी राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, राजमाता अहिल्यामाई होळकर, ज्ञानज्योती- स्त्री शिक्षणाच्या आद्य जनक – सावित्रीमाई फुले, त्यागमूर्ती रमाई भिमराव आंबेडकर यांच्या जीवन संघर्षावर प्रकाश टाकून भारतातील विविध क्षेत्रात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रिडा क्षेत्रात काम करणार्‍या महिलांचे उदाहरण देऊन त्यांचे कार्य विशद केले. भारतातील थोर समाजसेविका – प्रथम मुख्याध्यापिका, शिक्षिका – आद्य कवयित्री – विचारवंत – स्त्री शिक्षणाच्या आद्य जनक – सावित्रीमाई फुले यांचे शैक्षणिक सामाजिक कार्य सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सभापती मुकुंदराव नन्नवरे यांनी महामातांना विनम्र अभिवादन करून सर्व उपस्थित महिला शिक्षकांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व अनमोल मार्गदर्शन केले. कोरोना काळात सर्वांनी स्वतःला सांभाळा व महामातांच्या विचारांवर चालण्याचा मोलाचा संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाळधी केंद्राचे केंद्रप्रमुख प्रमोद सोनवणे व आभार शिक्षक सेनेचे जिल्हा सरचिटणीस नाना पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जि.प.केंद्रशाळा पाळधी बु॥ येथील मुख्याध्यापिका सुलोचना बाविस्कर, संजय गायकवाड, मनिषा शिरसाठ व उपस्थित सर्व शिक्षक बंधू – भगिनी यांनी अनमोल सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

रजनी पवार यांना नारीरत्न पुरस्काराचे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Breaking News : पालघर – अमळनेर बसला अपघात ; पाच प्रवाशी जखमी !

August 25, 2022

साळवा परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर ; वीज पुरवठा खंडित केल्यानं शेतकरी हवालदिल !

November 26, 2021

सख्ख्या भावाने केला लहान बहिणीचा गळा आवळून खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

December 26, 2023

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group