TheClearNews.Com
Saturday, September 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्र्यांनी पाळला शब्द : जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना मिळणार मदत !

दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्याने मिळणार नुकसान भरपाई : भूल थापा देणाऱ्यांवर विश्‍वास ठेवू नका : ना. गुलाबराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
October 28, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारने भरीव वाढीव मदत जाहीर केली असून या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शेतकर्‍यांना दिलेला शब्द पाळला आहे. दरम्यान, राज्य शासनाने या मदतीचा जीआर देखील जाहीर केला असून मदती त जळगाव जिल्ह्याचा समावेश झाला असून या अनुषंगाने जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना झालेल्या नुकसानीची भरपाई ही दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्याने मिळणार असून कुणीही या संदर्भात पसरवण्यात येणार्‍या भूल थापांवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

 

READ ALSO

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

राज्य शासनाने दिनांक २६ ऑक्टोबर रोजी नवीन शासन निर्णय जाहीर केला. यात राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांनी पाठविलेल्या प्रस्तावांच्या आधारे ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत जालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीतून २१ ऑक्टोबर २०२१ च्या निर्णयानुसार वाढीव दरानुसार आवश्यक निधीपैकी तूर्त ७५ टक्के एवढा असा एकूण २ हजार ८६० कोटी ८४ लक्ष ७ हजार निधी वितरीत करण्यात आला. यात नाशिक विभागातून जळगाव जिल्ह्याचा समावेश नव्हता. या अनुषंगाने बुधवारी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन जिल्ह्यातील शेतकर्‍यांची अतिवृष्टी व पुराने मोठी हानी झाली असून त्यांना दिवाळीआधी वाढीव दरानुसार भरपाई मिळावी अशी मागणी केली. तर दुपारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सुध्दा त्यांनी हा प्रश्‍न आक्रमक भूमिका घेऊन लाऊन धरला. यावर मंत्रीमंडळाने जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना वाढीव दरानुसार नुकसान भरपाई देण्याला मान्यना देऊन या संदर्भात बुधवारी रात्री राज्य सरकारने जीआर जाहीर करून जळगावसह राज्यातील नऊ जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांसाठी ७७४ कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे.

 

या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना ही रक्कम टप्याटप्याने मिळणार असून या संदर्भात पालकमंत्री म्हणाले की, काही जण जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत मिळणार नसल्याचा अफवा पसरवत होते. मात्र आपण या संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना शेतकर्‍यांची व्यथा सांगितली. तर मंत्रीमंडळातही याबाबत प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर राज्य सरकारने तातडीने या संदर्भातील निर्णय घेऊन याचा जीआर देखील जाहीर केला आहे. यामुळे आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे आभार मानत आहोत. जिल्ह्यात काही जणांनी शेतकर्‍यांना मदत मिळणार नसल्याची अफवा परवली होती. मात्र असे काही होणार नसून दिवाळीपर्यंत शेतकर्‍यांना वाढीव दरानुसार टप्प्याटप्प्याने ही मदत मिळणार आहे. आपण आजवर शेतकर्‍यांसोबत होतो. उद्यादेखील राहणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
Next Post

धरणगाव येथे मुख्याध्यापकांची तंबाखूमुक्त कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

१४ वर्षीय मुलीचा विनयभंग ; जामनेर पोलिसात अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा !

July 20, 2022

‘लोन अॅप’च्या माध्यमातून २० मिनिटातच कर्ज घेणे पहूरच्या डॉक्टरला पडले साडेचार लाखात !

September 24, 2022

अमळनेर येथील डॉक्टराची ३ लाखात ऑनलाईन फसवणूक ; एकाविरुद्ध पोलिसात गुन्हा

February 2, 2022

खोट बोला पण रेटून बोला ही म्हण राऊतांना तंतोतंत लागू होते : गिरीश महाजन

April 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group