TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

vijay waghmare by vijay waghmare
October 10, 2026
in गुन्हे, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

निंभोरा, ता. रावेर, (प्रतिनिधी) : निंभोरा पोलिसांनी कारवाई करत प्रतिबंधित गुटख्यासह गाडी असा ७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

निंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव फाट्याजवळ ७ ऑक्टोबरला प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याची अवैध वाहतूक करणाऱ्या अपघाती वाहनावर कारवाई करण्यात आली. दरम्यान, एका हुंदाई आय-१० कार (एमएच- २६, व्ही- ४४२३) चा अपघात झाल्याची माहिती मिळाली होती. निंभोरा पोलिसांनी तेथे धाव घेतली असता, कारमध्ये गुटखा आढळला. त्यानंतर औषध व अन्न प्रशासनाच्या विभागाला कळवल्यानंतर पंचनामा करण्यात आला. या कारवाईत प्रिमियम रजनिंगधा, पान पराग, आरएमडी पान मसाला यासारखा ५ लाख ९० हजार ४४० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि १ लाख ८० हजारांची

READ ALSO

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

हुंदाई कार असा एकूण ७ लाख ७० हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी वाहनचालक अजीम तैय्यब सय्यद (वय २३) आणि त्याचा साथीदार शेख मुदस्सिर कासिम (वय २३, दोघेही रा. छत्रपती संभाजीनगर) यांना अटक करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी योगराज सूर्यवंशी यांच्या तक्रारीनुसार या दोघांवर निंभोरा पोलीस ठाण्यात विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास स.पो.नि. मीरा देशमुख यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अभय ढाकणे, हे.कॉ. सतीश सानप, पो.कॉ. किरण जाधव, अमोल वाघ, राहुल घुगे, महेंद्र महाजन, प्रशांत चौधरी, सर्फराज तडवी करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Gutkha racket exposed following an accident; contraband worth ₹7.70 lakh seized.raver

Related Posts

गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले; निलेश राणे यांनी केली मुख्यमंत्र्यांवर टीका

November 16, 2020

अवैध वाहतुकीमुळे रस्त्याचे वाजले तीन-तेरा ; आव्हाणे ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन सुरू

September 10, 2020

‘ढूंढते रह जाओगे’ मात्र, महाराष्ट्र वाकणार नाही ; संजय राऊतांची भाजपावर खोचक टीका !

February 27, 2022

पत्नीने केली मुलाच्या मदतीने पतीची हत्या ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

July 12, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group