TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

vijay waghmare by vijay waghmare
September 19, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील जुने बी.जे. मार्केट परिसर तसेच चाळीसगाव येथे हिरापूर रोड ठाकुरवाडी परिसर येथे गोपनीय माहितीवरुन सापळा लावत दोन संशयितांकडून गुटखा, सुगंधित पानमसाला, तंबाखू तसेच आयशर वाहन असा एकुण १६ लाख ९९ हजार ८१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांवर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले. जिल्ह्यात गुटखा तस्करीच्या मागील मास्टरमाईंड तसेच या व्यवसातय आणखी कोणाचा सहभाग याचा कसुन शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

अवैध धंद्याविरोधात कठोर व

READ ALSO

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

प्रभावी कारवाई करण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिल्या होत्या. चाळीसगाव शहर पोलिसांनी हिरापूर रोडवर तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावात अवैध गुटखा विरोधात कारवाई केली.

चाळीसगावात लावला सापळा

चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमितकुमार मनेळ हे अवैध धंद्याबाबत गोपनीय माहिती संकलित करीत असताना हिरापूर रोडवरील विनोद किराणा स्टोअर्स ठाकुरवाडी, चाळीसगाव येथे प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाल्याची अवैधरित्या विक्री करण्यात येत आहे, अशी गोपनीय माहिती त्यांना शुक्रवारी मिळाली. नियुक्त करुन रवाना केलेल्या विशेष पथकाने ठाकुरवाडी परिसरात सापळा लावत तपास चक्राला गती दिली असता या ठिकाणी संशयास्पदरित्या वावरताना नचिकेत सुनील येवले (रा. चाळीसगाव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात गुटखा, पान मसाला जप्त केले. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonalong with an Eicher vehicleGutkha worth ₹17 lakhseized in Jalgaon and Chalisgaon.

Related Posts

जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पवारांच्या बंगल्याबाहेर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन ; चप्पलफेक आणि जोरदार घोषणाबाजी

April 8, 2022

पश्चिम बंगाल आणि केरळमधून अल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक ; देशात मोठ्या घातपाताची होती तयारी

September 19, 2020

बोदवड तालुक्यातील योगेश पाटील यांना शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर !

December 1, 2022

मोठी बातमी : भुसावळचे पाच जण जिल्ह्यातून हद्दपार !

November 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group