TheClearNews.Com
Sunday, July 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्वत:च्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या हैवान बापाला न्यायालयाने सुनावली आजीवन तुरुंगवासाची शिक्षा

The Clear News Desk by The Clear News Desk
February 4, 2022
in कोर्ट, गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

गया (वृत्तसंस्था) बिहारच्या गया येथील कोर्टानं स्वत:च्या मुलीवर आत्यचार करणाऱ्या हैवान पित्याला आजीवन तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. जोवर आरोपी या जगात श्वास घेतोय तोवर तो तुरुंगातच राहील, अशा कठोर शब्दांत कोर्टानं दोषीला शिक्षा सुनावली आहे.

गया कोर्टाने गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या प्रकरणाची सुनावणी केली आणि दोषीला शिक्षा सुनावली. आरोपी पिता आपल्याच अल्पवयी मुलीवर वर्षभरापासून अत्याचार करत होता. जेव्हा मुलगी गर्भवती राहिली तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. धक्कादायक बाब म्हणजे मुलीचा गर्भपात देखील करण्यात आला होता.

READ ALSO

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

काय आहे संपूर्ण प्रकरण?

बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही घटना जुलै २०२० सालची आहे. आरोपी सुरेंद्र पासवान याच्याकडून आपल्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले जात होते. वर्षभर हा संपूर्ण प्रकार सुरू होता. जेव्हा मुलगी गर्भवती राहिली तेव्हा तिचा गर्भपात देखील करण्यात आला. पीडित मुलगी आणि तिच्या आईनं जेव्हा संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला तेव्हा हे सर्व प्रकरण उघडकीस आलं. त्यानंतर पोलिसांनी आरोपी नराधमाला अटक केली.

सिविल कोर्टाच्या विशेष न्यायाधीश एडीजे सेवेन नीरज कुमार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकरणाची सुनावणी केली. उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबानंतर दोषी पित्याला आजीवन तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसंच दोषीवर ३५ हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

न्यायालयातील रजिस्ट्रारांच्या घरात चोरी

July 3, 2026
गुन्हे

लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला

July 2, 2026
गुन्हे

हळदीच्या कार्यक्रमातील मारहाणीच्या व्हिडिओवरुन खूनाचा उलगडा

July 2, 2026
गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
Next Post

धक्कादायक ! आभासी जगतात प्रवेश करताच महिलेवर गँगरेप ; पीडितेने सांगितली संतापजनक घटना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवविचार : इतिहास, वर्तमान व भविष्य आहेत – प्रा.डॉ. विनोद बाबर

September 13, 2024

‘बीएचआर’ घोटाळा : टार्गेट महाजन….झंवर फक्त सावज ; चौकशीचा डाव खडसेंचाच…?

November 29, 2020

मित्रांनी केला भरदिवसा मित्राचाच गेम ; खुनाचे धक्कादायक कारण आले समोर !

October 14, 2023

आषाढी एकादशी निमित्त संगीत संध्या कार्यक्रम उत्साहात !

July 8, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group