TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हाथरस बलात्कार प्रकरण : धरणगाव राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
October 7, 2020
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) उत्तर प्रदेशातील हाथरस येथील अमानुष घटनेच्या जाहीर निषेर्धात धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज (दि.७) रोजी तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एक दलीत मुलीवर चार नराधमांनी अमानुष बलात्कर करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 14 दिवस मुत्युशी झुंझ देत पीडित तरुणी दिल्ली येथे हॉस्पीटलमध्ये मुत्यमुखी पडली. तिच्या आई वडिलांची परवानगी न घेता शासनाने परस्पर अंत्यसंस्कार केला. तरी या चारही आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे व मुख्यमंत्री योगी यांनी त्वरीत यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, असे निवेदनात म्हटले आहे.

READ ALSO

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

निवेदन देतांना तालुकाध्यक्ष धनराज माळी, दिपक वाघमारे, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, युवक अध्यक्ष नाटेश्वर पवार, जिल्हाउपाध्यक्ष ओ. बी. सेलचे अरविंद देवरे, मोहन पाटील, युवक शहराध्यक्ष संभाजी कंखरे, संजय पाटील पिंपळे, ओ. बो. सेल तालुकाध्यक्ष अनिल पाटील, बाजार समिती संचालक रंगनाथ सांवत, सिमा नेहते, माजी महिला अध्यक्ष उत्तम भदाणे, नारायण चौधरी, राजु वाणी, किरण पाटील, घनश्याम पाटील, राजु कोळी, प्रमोद जगताप, नदिम काझी , संजय पाटील भोणे, दिपक भोई, भुषण पाटिल, सिताराम मराठे, आफ्रोज पटेल, प्रशांत बच्छाव ,नाना बडगुजर, बिसम्मोदिन दादा, गिरीष पाटिल, साईनाथ पाटिल, आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 ऑक्टोबर 2026 !

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 ऑक्टोबर 2026 !

October 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 ऑक्टोबर 2026 !

October 7, 2026
Next Post

साकळीत अवैध गुटखा विक्री जोमात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

युथ फॉर हेल्प फाऊंडेशन, एकता ग्रुपने इफ्तार पार्टीतून दिला एकात्मतेचा संदेश

April 18, 2022

क्षयरुग्ण, कुष्ठरुग्ण शोध अभियानाला सुरुवात! महाराष्ट्र शासन, जळगाव शहर महानगरपालिकेचा उपक्रम

December 2, 2020

गुलाबराव वाघ आणि पप्पू भावे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय दिवस-रात्र पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन !

October 14, 2021

खळबळजनक : अवैध दारू विक्रेत्याने कारने एकाच कुटुंबातील सहा जणांना चिरडले !

December 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group