TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठ्या आनंदात मित्राच्या लग्नासाठी निघाले, पण वाटेतच काळाचा घाला ; तीन जीवलग मित्रांचा अपघाती मृत्यू !

मयतांमधील दोघं एकुलती एक ; आईवडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 24, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बीड (वृत्तसंस्था) मित्राच्या लग्नाला बीडला येत असताना कारला झालेल्या अपघातात तीन जिवलग मित्र जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला असून, त्याचीही प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात बीड तालुक्यातील पेंडगावजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडला. धीरज गुंदेचा (वय ३०), विवेक कांगुणे (वय ३३) आणि रोहन वाल्हेकर ( वय ३२, सर्व रा.नेवासा, जि. अहमदनगर) अशी मयतांची नावे आहेत तर आनंद वाघ (वय २८) हा गंभीर जखमी आहे.

बीड शहरातील एका मंगल कार्यालयात यांच्या मित्राचे शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता लग्न होणार होते. त्यासाठीच दोन गाड्यांमधून १० मित्र बीडला येत होते. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पेंडगावजवळ येताच चालकाचा कारवरील ताबा सुटला. यामुळे गाडी पलटी झाली. यात कारचा चक्काचूर झाला तर कारमध्ये अडकल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. आनंद वाघ हा मागे बसलेला असल्याने त्याला कमी मार लागला. अपघात ऐवढा भीषण होता की कारने रोडवर तीन चार पलट्या घेत रोडच्या बाजूला कार उलटली. यात कारचा अक्षरश: चुराडा झाला.
रात्री १२ वाजेच्या सुमारास दोन्ही गाड्यातील मित्रांनी एका हॉटेलवर जेवण केले. त्यानंतर विवेकने आपली गाडी दुसऱ्या मित्राकडे देत तो दुसऱ्या गाडीत बसला. बीड शहर काही अंतरावर असतानाच कारवरील ताबा सुटला आणि अपघात झाला. त्यात या तिघा मित्रांचा जीव गमवावा लागला. धीरज गुंदेचा आणि विवेक कांगुणे हे दोघं जण आई-वडिलांचे एकुलते एक मुलं होती. त्यामुळे मयत तिघां मित्रांच्या कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावणारा होता. धीरज गुंदेचा व विवेक कांगुणे हे विवाहित तर वाल्हेकर याचे अद्याप लग्न झालेले नव्हते.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
गुन्हे

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

February 7, 2026
गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
Next Post

पंटरच्या ‘फोन पे’वर स्वीकारली ६० हजाराची लाच ; अतिरिक्त आयुक्तांचा स्वीय सहायक एसीबीच्या जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एकनाथराव खडसेंना दिलासा ; ईडी संदर्भातील सुनावणी पुढे ढकलली

February 4, 2021

प्रतापराव पाटील यांनी घेतली धरणगावच्या अपघातग्रस्त शेतमजूर महिलांची भेट !

July 30, 2024

जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महा स्वच्छता अभियान !

January 16, 2024

मंत्री गिरीश महाजनांबाबत आक्षेपार्ह पोस्ट, कारची तोडफोड ; परस्परविरोधी गुन्हे दाखल !

September 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group