TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धारदार शस्त्राचे वार करून तरुणाचा निर्घृण खून !

vijay waghmare by vijay waghmare
May 29, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

बुलढाणा (वृत्तसंस्था) एका २२ वर्षीय तरुणाला आधी खून करण्याची धमकी दिली. त्यानंतर २७ मेच्या रात्री दिलेली धमकी प्रत्यक्षात उतरवित तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्र व दगडाने वार करुन आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले. सर्वत्र खळबळ उडवून देणारी ही घटना मेहकर-जानेफळ रोडवर घडली.

मेहकर येथील रहिवासी असलेल्या आकाश राजू ननवरे (वय २२ वर्षे) याचे तेथीलच रहिवासी असलेल्या गणेश किशोर थाबडे याच्यासोबत किरकोळ कारणांवरुन जुने वाद होते. या वादातून काही दिवसांपूर्वी गणशने आकाशच्या घरी जावून त्याला जिवाने ठार मारून टाकण्याची धमकी दिली होती. आकाश व त्याच्या कुटुंबियांनी किशोरने रागाच्या भरात धमकी दिली असावी म्हणून त्याच्या धमकीला फारसे महत्व दिले नाही.

READ ALSO

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

दरम्यान, २७ मेच्या रात्री ११ वाजता गणेश किशोर थाबडे व त्याचे दोन-तीन मित्रांनी एका हॉटेलवर सोबत जेवन केले. त्यानंतर आकाशला मेहकर-जानेफळ रोडवरील सैलानीबाबाच्या छलाव्याजवळ नेऊन त्याच्यासोबत वाद घातला. त्याच्या डोक्यात धारदार शस्त्राचे सपासप वार केले. एवढ्यावर समाधान झाल्याने बाजूला पडलेला दगड उचलून आकाशच्या डोक्यात घातल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर आरोपी 1 घटनास्थळावरुन पसार झाले.

जखमीवस्थेत त्याला अकोला येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, उपचाादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तपास पथके तयार करुन वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले आहेत. दरम्यान, यातील आरोपी व मृतकाने एका हॉटेलवर सोबत जेवनावळी घेतली. त्यानंतर त्यांनी मृतकाला हॉटेलच्या मागे नेले. सदर ठिकाणी त्याचे डोक आपटून त्याला जखमी केले. खून करणारे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुध्द पोलिसांच्या अभिलेखावर पूर्वीचे अनेक गंभीर दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Buldhanamuder

Related Posts

गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

आंतरसंस्था राष्ट्रीय कैरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या पुरुष संघाला उपविजेतेपद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अर्णब गोस्वामी आणि भाजपचा काही संबंध नाही : रावसाहेब दानवे

November 25, 2020

सीरम इन्स्टिट्यूटची नवी लस बाजारात येणार : अदर पुनावाला

January 30, 2021

नाशिक विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन

February 10, 2021

पंतप्रधान फळपीक योजनेपासून वंचित शेतकऱ्यांसाठी पाच दिवस पोर्टल सुरु

March 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group