TheClearNews.Com
Tuesday, April 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

युवासेना उपजिल्हा प्रमुखपदी हेमंत महाजन तर जिल्हा संघटकपदी विनोद रोकडे यांची निवड !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 19, 2024
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथे आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विविध पदाधिकारी यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्ष संघटना वाढविण्यासाठी नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुखपदी हेमंत काशिनाथ महाजन यांची तर विनोद सुरेश रोकडे यांची युवासेना जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली.

यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख पदी सतीश बोरसे, रणजित सिकरवार, सोपान महाजन तर कार्यालय प्रमुखपदी गोपाल पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी खासदार उन्मेष पाटील, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी, जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करण पवार, युवासेना जिल्हा प्रमुख व लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपजिल्हा संघटक राजेंद्र ठाकरे, तालुका प्रमुख जयदीप पाटील, शहर प्रमुख भागवत चौधरी, माजी नगरसेवक जितेंद्र धनगर, किरण मराठे, युवासेना शहर प्रमुख परमेश्वर महाजन, लक्ष्मण महाजन यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

READ ALSO

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
Next Post

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवप्रित्यर्थ पाच दिवशीय विविध कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसैनिकांवर हल्ला, उद्धव ठाकरे भडकले, पोलिसांना झापलं !

July 15, 2022

चोपडा महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.डी.ए. सूर्यवंशी तसेच डॉ.एल.बी.पटले, डॉ.एम.एल. भुसारे विद्यापीठ पुरस्काराने सन्मानित

December 19, 2024

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर कार्यक्रमाची लवकरच होणार घोषणा

May 12, 2022

दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकीची धडक, बोरखेडा येथील एकाचा मृत्यू ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

October 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group