TheClearNews.Com
Wednesday, October 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नशिराबादमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ऐतिहासिक ‘सामाजिक व प्रेरणादायी कार्यक्रम’; व्यसनमुक्तीचा बुलंद नारा घुमणार

पत्रकार संघाचा भव्य मेगा उपक्रम; कीर्तन, मार्गदर्शन आणि सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाचा निर्णायक प्रयत्न

vijay waghmare by vijay waghmare
April 29, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (प्रतिनिधी) १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत नशिराबाद येथे पत्रकार संघ, नशिराबाद यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सामाजिक व प्रेरणादायी कार्यक्रम हा यंदाचा सर्वात मोठा आणि प्रभावी उपक्रम ठरणार असून, संपूर्ण शहरासह परिसरात याची जोरदार चर्चा सुरू आहे. चला आरोग्यदायी व व्यसनमुक्त महाराष्ट्र घडवू या.. या भक्कम आणि समाजमनाला भिडणाऱ्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

आजच्या काळात वाढत्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम केवळ औपचारिक न राहता समाजजागृतीची व्यापक चळवळ ठरणार आहे. विशेषत तरुण पिढीला व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आणि सकारात्मक जीवनमूल्ये रुजवण्यासाठी हा कार्यक्रम एक मोठा टप्पा मानला जात आहे.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असणार आहे व्यसनमुक्ती या विषयावर भव्य सार्वजनिक कीर्तन, ज्यातून थेट जनतेपर्यंत प्रभावी संदेश पोहोचवला जाणार आहे. कीर्तनाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला जागृत करण्याचा प्रयत्न होणार असून, हा उपक्रम भावनिक आणि बौद्धिक पातळीवर परिणामकारक ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

READ ALSO

दोन घरफोड्या; ५१ हजारांचा ऐवज लंपास

महामार्गाने घेतला १३वा बळी, बायपासवर मृत्यूचे सत्र थांबेना !

या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. नितीन विसपुते (मानस तज्ञ) यांची उपस्थिती लाभणार असून, ते व्यसनाधीनतेच्या मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक परिणामांवर सखोल मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांना नवी दिशा मिळणार असल्याचे मानले जात आहे.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा भव्य आणि दिमाखदार सन्मान सोहळाही आयोजित करण्यात आला आहे. समाजसेवा, प्रशासन, शिक्षण, पत्रकारिता आणि जनजागृती या क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.

सन्मानित मान्यवरांमध्ये प्रमुखतः :
योगेश पाटील, गणेश चव्हाण, स.पो.नि. योगिता नारखेडे, रुपेश ठाकूर, किशोर पाटील, श्रीकिशन साळुंखे, तसेच असलम तनवीर, कल्पेश अहिरे, श्याम कुमावत, सय्यद बरकत अली, राजेंद्र पाटील, साबीर मास्टर, दीपक खासणे आदी मान्यवरांचा समावेश असून, इतर अनेक मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे.

कार्यक्रम दि. १ मे २०२६ रोजी सायं. ६:३० वाजता, श्रीराम मंदिर, फ्रूटेस्टल सोसायटी चौक, नशिराबाद येथे पार पडणार असून, या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक, युवक, महिला आणि सर्व समाजघटक उपस्थित राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. संपूर्ण परिसरात या कार्यक्रमाबाबत उत्सुकता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पत्रकार संघ, नशिराबाद यांचा हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम न राहता, समाजाला योग्य दिशा देणारी आणि परिवर्तनाची नवी चळवळ उभी करणारी ऐतिहासिक सुरुवात ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे. व्यसनमुक्त, सशक्त आणि जागरूक महाराष्ट्र घडवण्यासाठी हा कार्यक्रम एक प्रभावी पाऊल मानला जात आहे.

नशिराबादमध्ये यंदाचा महाराष्ट्र दिन हा केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता, समाजपरिवर्तनाचा निर्णायक टप्पा ठरणार असून, या भव्य कार्यक्रमातून एक नवा आदर्श निर्माण होणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonHistoric 'social and inspirational program' on the occasion of Maharashtra Day in Nashirabad; The lofty slogan of addiction will be raised

Related Posts

गुन्हे

दोन घरफोड्या; ५१ हजारांचा ऐवज लंपास

October 28, 2026
गुन्हे

महामार्गाने घेतला १३वा बळी, बायपासवर मृत्यूचे सत्र थांबेना !

October 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑक्टोबर 2026 !

October 28, 2026
जळगाव

जेडीसीसीची रणधुमाळी सुरू, पहिल्याच दिवशी ३१४ अर्जाची विक्री

October 27, 2026
गुन्हे

किनगाव दगडफेकप्रकरणी शंभरहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल

October 27, 2026
जळगाव

महावितरणच्या अभियंत्यांनी जपली सामाजिक बांधिलकी!

October 27, 2026
Next Post

कर्जबाजारी व्यापाऱ्याला 'लोभ' महागात पडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : दोन वर्षापासून महिलेचे लैंगिक शोषण ; जळगावात नंदुरबारच्या तरुणाविरुद्ध गुन्हा !

June 6, 2023

हिमाचलमध्ये पर्यटकांनी भरलेली बस खोल दरीत पडली ; 7 ठार, 10 जखमी !

September 26, 2022

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मनसे पूर्ण ताकतीनिशी लढणार : विनय भोईटे !

January 14, 2023

ब्रेकिंग न्यूज : पुणे आर्थिक गुन्हे शाखेने आज दिवसभरात दिले ‘त्या’ २८ बँकांना पत्र !

October 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group