TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कर्जबाजारी व्यापाऱ्याला ‘लोभ’ महागात पडला

२५ लाखांच्या हव्यासापोटी ५ लाख गमावले

vijay waghmare by vijay waghmare
April 29, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – एक लाख रुपये गुंतविल्यास पाच लाख रुपये करून देण्याचे अमिष दाखवित जगदीश शंकर व्यास (वय ५८, रा. धानोरा, ता. चोपडा) या कर्जबाजारी व्यापाऱ्याला पाच जणांनी ५ लाख २० हजार रुपयात गंडविले. गुंतवणुकीसाठी आणलेली रक्कम मोजण्याच्या बहाण्याचे घेतली व दुसऱ्या कारमध्ये बसून पाचही संशयित पसार झाले. ही घटना दि. २७ एप्रिल रोजी भरदिवसा भुसावळ रस्त्यावरील हॉटेलनजीक घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने तपाचक्रे फिरवीत वाशीम येथील पोलीस अंमलदारासह त्याच्या दोघ साथीदारांना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून ताब्यात घेतले. त्यांना दि. २ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

चोपडा तालुक्यातील धानोरा येथील धान्य व्यापारी जगदीश व्यास यांच्या जळगावातील एका मित्राने त्यांना त्याच्या मित्राच्या ओळखीचे काही जण कुठेतरी गुंतवणूक करतात, आणि एक लाख रुपये दिल्यास चार लाख रुपये देतात, असे सांगितले. त्यावर जगदीश

READ ALSO

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

व्यास यांनाही विश्वास बसल्यानंतर त्यांनी गुंतवणूक करण्यास होकार दिला. त्यानुसार दि. २६ एप्रिल रोजी त्यांच्या मित्राने व्यास यांना अजिंठा चौफुलीवरील एका हॉटेलवर बोलवून एका जणाशी भेट घालून दिली. त्या व्यक्तीने जास्त रक्कम गुंतविल्यास जास्त मोबदला मिळतो, असे सांगितल्याने व्यास यांनी पाच लाख रुपये गुंतविण्याचे ठरविले. त्यानुसार समोरील अनोळखी व्यक्तीने दि. २७ एप्रिल रोजी रक्कम घेऊन अजिंठा चौफुलीवर येण्यास सांगितले होते.

पैसे घेवून दोन वेगवेगळ्या ठिकाणी बोलावले

अनोळखी व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे जगदीश व्यास हे दि. २७ रोजी अजिंठा चौफुलीवरील हॉटेलजवळ पोहचले. त्यांनी संबंधित व्यक्तीला त्यांचा मुलगा रक्कम घेवून येत असल्याचे सांगितल्यामुळे तो व्क्ती बोलत तेथून निघून गेला. त्यानंतर थोड्यावेळाच त्या व्यक्तीने व्यास यांना कालिंका माता चौकातील दुसऱ्या हॉटेजवळ बोलावले. त्यानुसार व्यास हे तेथे गेल्यानंतर त्यांनी मुलगा पंकज व्यास हा ५ लाख २० हजार रुपये घेऊन आला होता.

पोलिसांचे भिती दाखवत संशयित पसार

व्यापारी जगदिश व्यास यांचा मुलगा पंकज व्यास हा रक्कम घेऊन आल्यानंतर येथे पोलिस येण्याची भीती असल्याचे अनोळखीने सांगितले. त्यानंतर पंकज आलेल्या कारमध्येच त्याला घेवून तो अनोळखी इसम आणि त्याचे दोघ साथीदार हे पैसे मोजण्याच्या बहाण्याने भुसावळच्या दिशेने गेले. त्यांच्या पाठोपाठ अन्य दोघ अनोळखी व्यक्ती देखील कार
घेवून त्यांच्या मागे गेले. पाचही जणांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर जगदीश व्यास यांनी तात्काळ शनिपेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी घडलेली घटना पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि साजीद मन्सूरी यांच्यासमोर कथन केल्यानंतर तक्रार दिली. त्यानुसार अनोळखी पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक साजिद मंसुरी करीत आहेत.

कर्ज फेडण्याच्या अपेक्षेने केली गुंतवणूक व्यापारी असलेले जगदीश व्यास यांच्यावर बँकेचे काही कर्ज आहे. डोक्यावर कर्ज असल्याने गुंतवणुकीतून फायदा होणार असल्याने अधिकची रक्कम गुंतवणूक करून जास्त फायदा झाल्यास कर्ज तरी फिटू शकेल, या अपेक्षेने व्यास यांनी गुंतवणूक केली. मात्र यातून ते हातची रक्कमही गमावून बसल्याने ते हताश झाले आहे. या पथकाची कामगिरी

पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी उपनिरीक्षक शरद बागल, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ विजय पाटील, नितीन बाविस्कर, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, अक्रम शेख, छगन तायडे, किशोर पाटील, रवींद्र कापडणे, राहुल रगडे, प्रवीण हिवराळे यांचे पथक रवाना केले. या पथकाला तांत्रिक विश्लेषणासाठी गौरव पाटील, मिलींद जाधव, ईश्वर पाटील, प्रदीप सपकाळे यांच्या पथ काने मदत केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonGreed' cost debt-ridden businessman

Related Posts

जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

अंगणात झोपलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
जळगाव

दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या

July 28, 2026
Next Post

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे "गोदा ते नर्मदा" पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

येत्या काळात प्रत्येक निवडणुकीत युवकांना प्राधान्य : आ. अनिल पाटील

June 28, 2021

रेशनच्या काळाबाजाराचे ‘धरणगाव कनेक्शन’ पुन्हा उघड !

December 7, 2021

मोठी बातमी : धरणगावात पालकमंत्री आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बंदद्वार चर्चा !

June 23, 2021

महागठबंधन आणि एनडीए दोन्ही बाजूची भूमिका वेट अँण्ड वॉच

November 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group