TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दहावीत तालुक्यात प्रथम आलेल्या पूजा पाटील चा सन्मान

The Clear News Desk by The Clear News Desk
July 21, 2021
in धरणगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील रहिवासी व भारतीय सेनेतील सेवानिवृत्त जवान विजय बाबुराव पाटील यांची सुकन्या पूजा विजय पाटील हिने इयत्ता १० वी च्या परीक्षेत ९९.६०% गुण संपादन करून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशाबद्दल समस्त पाटील समाज अध्यक्ष व पंच मंडळाच्यावतीने संत तुकाराम महाराज गाथा व पुष्पगुच्छ देऊन या गुणवंत विद्यार्थांनीचा सत्कार करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नुकताच इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये सा. दा. कुडे माध्यमिक व बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी पूजा विजय पाटील हिने ९९.६०% गुण संपादन करून तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. खरं म्हणजे ही अतिशय अभिमानाची बाब आहे. पूजा अगदी आधीपासूनच अभ्यासात अतिशय हुशार विद्यार्थिनी म्हणून तिची ओळख आहे. इयत्ता ८ वी व ९ वी त देखील तिने प्रथम क्रमांक मिळविला होता. हीच यशाची परंपरा कायम ठेवत पूजाने इयत्ता १० वीत देखील तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला. कोरोनाच्या कठीण कालावधीत अनेकांनी आपल्या आप्तेष्टांना गमावले यात पूजा ची आई तिला कायमची सोडून निघून गेली. आज जर माझी आई राहिली असती तर तिला सर्वात जास्त आनंद झाला असता अशी भावना पूजाने व्यक्त केली. मातृछत्र हरवलेलं असलं तरी पूजा ने आपल्या यशातून स्वर्गीय आईला खऱ्या अर्थाने आदरांजली अर्पण केलेली आहे. पूजा चे वडील विजय पाटील भारतीय सेनेत होते. पत्नी च्या निधनानंतर परिवाराला व मुलांना सांभाळून सध्या ते ‘रुग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ या वृत्तीप्रमाणे काम करत आहेत. समस्त पाटील समाज अध्यक्ष व पंच मंडळाच्या वतीने कु. पूजा हिच्या समवेत तिचे वडील विजय पाटील व मोठे काका दिलीप पाटील यांचा देखील यथोचित सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे पूजा ला तिच्या उज्वल भवितव्यासाठी व यशस्वी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देण्यात आल्या.

READ ALSO

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

याप्रसंगी समस्त पाटील समाज अध्यक्ष व पंच मंडळाचे (लहान माळी वाडा परिसर) अध्यक्ष भिमराज पाटील, उपाध्यक्ष दिलीपबापू पाटील, खजिनदार लक्ष्मण पाटील, सचिव महेश्वर पाटील, जेष्ठ संचालक चुडामण पाटील, माधवराव पाटील, मोहन (आण्णा) पाटील, राजेंद्र पाटील (महाले), कैलास पाटील, गणेश पाटील, परशुराम (आबा) पाटील, अशोक (आप्पा) पाटील, वाल्मिक (बंटी) पाटील, आनंद पाटील (पहेलवान), दिनेश (भैय्या) पाटील, जितेंद्र पाटील (महाराज), शिपाई अशोक झुंजारराव आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
Next Post

आत्महत्या नसून सासरच्यांनी केला घातपात, मुलीच्या आईचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

August 9, 2021

शेतकरी आंदोलन : दोन आठवड्यात आंदोलनावर तोडगा काढा ; सुप्रीम कोर्टाचे सरकारला आदेश !

August 23, 2021

चोपडा बस स्थानकातून वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी लांबवली !

November 8, 2023

जिल्हा कारागृहातून फरार झालेला मगरे चार महिन्यानंतर अटकेत !

November 29, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group