TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशीभविष्य, शनिवार २९ जानेवारी २०२२ !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 29, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

राशीभविष्य, शनिवार २९ जानेवारी २०२२ : चंद्र आज दिवसभर धनु राशीत भ्रमण करेल आणि शुक्र मंगळसोबत योग करेल. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल आजचा दिवस.

मेष :-
आज मेष रास भाग्यवंत ठरेल. काही दिवस मानसिक ताण जाणवत असेल तर तो आता कमी होईल. मंगल चंद्र आर्थिक स्थिती सुधारेल. घरात अचानक बदल करण्याची इच्छा होईल. त्यासाठी कष्ट कराल.दिवस शुभ.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

वृषभ :-
थोडे जपून रहा असा आजचा दिवस सुचवतो आहे. अष्टमात चंद्र मंगळ भ्रमण मानसिक, शारीरिक स्वास्थ्य बिघडवते. राशीतील राहू संभ्रम निर्माण करेल. कामाच्या ठिकाणी जपून वागा. दिवस मध्यम आहे.

मिथुन :-
सप्तम स्थानातील शुक्र आणि शुभ चंद्र आज उत्तम फळ देण्यास सज्ज आहेत. आर्थिक नियोजन करण्याचे विचार येतील. नुकसान होणार नाही हे बघा. जोडीदारासोबत दिवस आनंदाने व्यतीत करा.

कर्क :-
राशीच्या षष्ठ स्थानातील मंगळ चंद्राशी युती योग करीत आहे. जपून रहा. प्रकृती सांभाळा. अति कामाचा ताण घेऊ नका. ग्रहस्थिती फारशी अनुकूल नाही. पण लवकरच ठिक होईल. मारुतीची उपासना करणं योग्य.

सिंह :-
या राशीच्या व्यक्ती आज आनंदी असतील. नावलौकिक वाढेल. मुलांकडे लक्ष असू द्या. पंचम स्थानातील मंगळ संततीचे नाहक खर्च किंवा चैनीकडे कल दाखवत आहेत. तिकडे लक्ष असू द्या. दिवस चांगला.

कन्या :-
आज सगळा वेळ घरासाठी काही विशेष काम करण्यात जाईल. आर्थिक लाभ होतील. एकूण दिवस चांगला आहे. पण मुलांशी वाद नको. त्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. दिवस चांगला जाईल.

तूळ :-
छोटे प्रवास, त्याची तयारी किंवा आखणी करण्यात आजचा दिवस घालवाल. काही महत्त्वाचा संवाद आज घडू शकतो. फोन, ईमेल याद्वारे जनसंपर्क घडेल. आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या.

वृश्चिक :-
आर्थिक लाभ, कौटुंबिक सुख समाधान यात आज वाढ होईल. खरेदीचे मनसुबे पूर्ण होतील. घरासाठी काही वस्तूंची खरेदी कराल. थोडक्यात आणि सौम्य बोला. शुभ दिवस.

धनु :-
राशीतून होणारे चंद्र भ्रमण मानसिक स्वास्थ्य देईल. राशीतील मंगळ शुक्र शुभ आहे. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारीकडे लक्ष द्या. अति खर्च, प्रवास नको. आर्थिक स्थिती ठिक राहिल. गृहसौख्य मिळेल. दिवस चांगला.

मकर :-
आज दिवस फारसा अनुकूल नाही. शनी, व्यय स्थानातील चंद्र मंगळ आणि पंचमात राहू सांभाळून रहा असं सुचवत आहे. खर्च सांभाळून करा. मुलांकडे लक्ष द्या. त्यांच्यासाठी काही निर्णय घ्यायचे असतील तर घ्या. दिवस मध्यम आहे.

कुंभ :-
दिवस लाभ मिळवून देणारा आहे. मित्रमैत्रिणींना भेटणं शक्य होईल. मुलांना वेळ द्यावा लागेल. त्यासाठी काही खर्चही होईल. धार्मिक कार्यामध्ये मन रमेल. गुरू उपासना करा.

मीन :-
नोकरी व्यवसायात आज फार दगदग होणार आहे. मंगळ कोणी नवीन व्यक्तीची भेट दर्शवत आहे. दिवस भर कामाचा ताण राहिल. धार्मिक घटना घडतील. त्याची तयारी कराल. दिवस चांगला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी पलकसह तिघांना सहा वर्षाची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तुम्ही मुख्यमंत्री आहात हे एका दिवसासाठी विसरा आणि मग होऊन जाऊ द्या : नीलेश राणे

October 26, 2020

जळगाव जिल्ह्याचा लेखाजोखा ; विभागात जिल्ह्याची अनेक बाबतीत आघाडी !

September 21, 2024

महापालिका स्थायी समितीच्या आठ सदस्यांची बिनविरोध निवड !

September 23, 2020

जळगावचे कलावंत राजू बाविस्कर, विजय जैन यांना’फायनेक्स्ट- २०२२’ मध्ये पुरस्कार !

September 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group