TheClearNews.Com
Thursday, May 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य, ६ ते १२ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमच्यासाठी हा आठवडा?

The Clear News Desk by The Clear News Desk
February 6, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

साप्ताहिक राशीभविष्य, ६ ते १२ फेब्रुवारी २०२२ : आजचा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग काय आहे. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या बारा राशींसाठी कसा असेल हा आठवडा?

मेष राश‍ी :-
सोमवार आणि मंगळवारी आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. बुधवारी आपल्या महत्वाकांक्षी योजनांचा विस्तार होईल. या आठवड्यात नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होतील. गुरुवारी व्यवसायात चांगले यश मिळेल. शुक्रवारी गहू आणि गुळ गरीबांना दान करा. या आठवड्यात शुभ रंग – पिवळा.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

वृषभ राश‍ी :-
तुमची आर्थिक स्थिती या आठवड्यात मजबूत होईल. मंगळवारी नोकरी बदलण्याचा विचार कराल. तुम्ही सतत आपल्या कामात सुधारणा करत आहात. बुधवार आणि शनिवार व्यवसायासाठी खूप चांगले दिवस आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात प्रगती दिसेल. या आठवड्याचा शुभ रंग – हिरवा.

मिथुन राश‍ी :-
रविवार आणि सोमवारी आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नोकरी बदलण्यासाठी गुरुवार नंतरचा काळ चांगला आहे. गुरुवारनंतर तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात नव्या संधी उपलब्ध होतील. आठवड्यातील पहिले तीन दिवस व्यवसायात संघर्ष करावा लागेल. या आठवड्याचा शुभ रंग – पांढरा.

कर्क राश‍ी :-
येणारा काळ तुमच्यासाठी चांगला असेल. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक कराल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात मंगळवार आणि शुक्रवार हे दोन वार खूपच चांगला लाभ देतील. आठवड्यातील शुभ रंग – पिवळा आणि पांढरा.

सिंह राश‍ी :-
सोमवारनंतर नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला काळ असेल. मंगळवारनंतर आरोग्यात चांगली सुधारणा जाणवेल. या आठवड्यात कुटुंबात निर्माण झालेले वाद संपूष्टात येतील. या आठवड्यातील शुभ रंग – नारंगी.

कन्या राश‍ी :-
सोमवापर्यंत आरोग्याबाबत जागरूक राहा. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळा. मंगळवारनंतर घर बांधण्याच्या संबंधित नवीन कामे सुरू होतील. नवीन व्यावसायिक संबंध तयार होतील. या आठवड्यातील शुभ रंग – हिरवा.

तूळ राश‍ी :-
या आठवड्यात नोकरदारांना चांगले यश मिळेल. कामातही सुधारणा दिसतील. मंगळवार आणि शुक्रवार दरम्यान रखडलेली कामे पुन्हा सुरू होतील. गुरुवारी अन्नदान करा. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. या आठवड्यातील शुभ रंग – निळा.

वृश्चिक राश‍ी :-
नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी सोमवारनंतरचा काळ खूपच चांगला असेल. या आठवड्यात आपल्या आयुष्यात छोटासा बदल करण्याचा विचार तुम्ही कराल. दररोज आई-वडिलांचे आशीर्वाद घ्या. मंगळवारी वाहन खरेदीसाठी चांगला काळ आहे. या आठवड्यातील शुभ रंग – पिवळा.

धनु राश‍ी :-
या आठवड्यात विद्यार्थ्यांना चांगले लाभ मिळेल, अभ्यासात प्रगती दिसेल. आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले असेल. मंगळवारी रखडलेली कामे पुन्हा सुरू होतील. गुरुवारी अन्न दान करा. या आठवड्यातील शुभ रंग – लाल.

मकर राश‍ी :-
आठवड्याच्या पहिल्या दोन दिवसांत नवी नोकरी मिळवण्यात तुम्हाला यश मिळेल. व्यवसायात बुधवारपर्यंत थोडा संघर्ष करावा लागेल. आरोग्याची काळजी घ्या. गुरुवारपासून शनिवार पर्यंतचा काळ नवीन काम सुरू करण्यास उत्तम आहे. या आठवड्याचा शुभ रंग – हिरवा.

कुंभ राश‍ी :-
सोमवार ते गुरुवारपर्यंतचा काळ व्यवसायात चांगले यश मिळवून देईल. गरीब आणि गरजुंना अन्न दान करा. बुधवारी उडद आणि शनिवारी तीळ दान करा. या आठवड्याचा शुभ रंग – लाल आणि पांढरा.

मीन राश‍ी :-
या आठवड्यात मित्रांचे खूप सहकार्य मिळेल. नोकरीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. नवीन कार्य सुरू करण्यासाठी मंगळवार, गुरुवार हे दिवस खूप चांगले आहेत. या आठवड्याचा शुभ रंग – पिवळा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

Gold-Silver Rate Today : सोने चांदीच्या दरात घसरण ; जाणून घ्या..आजचा लेटेस्ट रेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवसानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन

May 18, 2021

Horoscope : राशिभविष्य, शनिवार २१ मे २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस

May 21, 2022

महावितरणचे मुख्य तपास अधिकारी सुमित कुमार निलंबित ; ऊर्जामंत्री नितीन राऊतांची विधानसभेत घोषणा

March 24, 2022

हिमाचलमध्ये पोटनिवडणुकीत भाजपला झटका ; तीन विधानसभा जागांवर काँग्रेस विजयी

November 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group