TheClearNews.Com
Tuesday, September 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भयावह : एकाच वेळी बायको आणि नवऱ्याचं शीर धडा वेगळं, हवनकुंडात दिली आहुती ; धक्कादायक कारण आले समोर !

तांत्रिक विधीनंतर देवतेला प्रसन्न करण्यासाठी शिरच्छेद !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 17, 2023
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

राजकोट (वृत्तसंस्था) गुजरातच्या राजकोटच्या विंछीया गावातील येथे एका जोडप्याने त्यांच्या शेतात स्वतःचे मुंडके कापून हवनकुंडात टाकून दिले. तांत्रिक विधीनंतर या जोडप्याने देवतेला प्रसन्न करण्यासाठी स्वतःचा शिरच्छेद केला. हेमुभाई मकवाना (वय 38) आणि हंसाबेन (वय वर्षीय) अशी मृत जोडप्याची नावे आहेत. अंधश्रद्धेच्या या घटनेने संपूर्ण राज्यासह देशात खळबळ उडाली आहे.

पती-पत्नीने स्वत: असा स्टँड तयार केला होता की, त्यांची दोन्ही मुंडके एकत्र कापून हवनकुंडात पडावी. पती-पत्नीनेच शिरच्छेद करण्यासाठी गिलॉटीनसारखे हत्यार बनवले. शीर कापून हवनकुंडातच पडतील अशा पद्धतीने गिलॉटीन बनवण्यात आले होते. घटनास्थळी पती-पत्नी गिलॉटीन प्लेटखाली पडलेले असल्याचे स्पष्ट झाले आहे. वरची दोरी जळालेली आहे. दोघांनी ब्लेडखाली डोके ठेऊन खालून दोरीला आग लावल्याचे दिसते. आग माथ्यावर पोहोचताच दोरी कापून जड गिलॉटीन गळ्यावर पडले. पोलिसांनी हवन कुंडातून पत्नीचे जळालेले शीर जप्त केले आहे, तर पतीचे शीर हवन कुंडात पडले नाही. कारण, हवनकुंडाच्या वेदीजवळ त्याचे शीर आढळून आले.

READ ALSO

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

घटनास्थळावरून पोलिसांनी दोघांच्या सुसाईड नोटशिवाय 50 रुपयांचा स्टॅम्प पेपरही सापडला आहे. हेमुभाई आणि हंसाबेन मकवाना नावाच्या या दाम्पत्याने अंधश्रद्धेला बळी पडून आत्महत्या केल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कमळाची पूजा करण्याचे कारण काय आहे? त्यांना तांत्रिक विधी करण्यास कोणी प्रवृत्त केले का? तांत्रिक विधी कोणत्या उद्देशाने केला जात होता? कुटुंबातील इतर सदस्यांना तांत्रिक विधींची माहिती नव्हती का?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रात्री तांत्रिक पूजा करून पती-पत्नीने हवनकुंडात मस्तक अर्पण केल्याची ही पहिलीच घटना आहे.

मृताच्या वडिलांशी झालेल्या संवादात पती-पत्नी दोघेही गेल्या तीन वर्षांपासून तांत्रिक साधना करत होते आणि हवनकुंडात कमळपूजा करण्यासाठी त्यांनी स्वत: लोखंडी चबुतरा बनवला होता. सध्या दोन्ही मृतदेह हे शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत. या जोडप्याला दोन मुले, आई-वडील आणि इतर नातेवाईक जवळच राहतात. रविवारी सकाळी कुटुंबीयांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. या जोडप्याकडून एक सुसाईड नोटही जप्त करण्यात आली असून, त्यामध्ये त्यांनी नातेवाईकांना आई-वडील आणि मुलांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे, असे त्यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार १८ एप्रिल २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रत्नापिंप्रीत आमदार निधितून मिळालेल्या विविध विकास कामांचे आ. अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

March 5, 2021

एकनाथ शिंदे सत्ता पिपासू, उद्या मोदींचे पंतप्रधानपदही मागतील ; उद्धव ठाकरेंची मुलाखतीचा दुसरा भाग प्रदर्शित !

July 27, 2022

महाराष्ट्र राज्य फुटबॉल असोसिएशनची वार्षिक सभा उत्साहात !

November 1, 2021

पिंप्राळा परिसरात बंद घर फोडून १ लाख ९९ हजार ८०० रुपयांचा ऐवज लंपास

January 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group