TheClearNews.Com
Monday, August 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उत्तर प्रदेशात भीषण अपघात ; लहान मुलांसह १४ जणांचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 20, 2020
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

लखनऊ (वृत्तसंस्था) उत्तरप्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात लहान मुलांसह १४ वऱ्हाडाची मृत्यू झाला आहे.

 

READ ALSO

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

मृतांमध्ये १२ कुंडा कोतवालीच्या चौंसा जिरगापुर गावातील होती. ड्रायव्हर आणि एक नऊ वर्षांचा मुलगा दुसऱ्या गावाचे होते. ते नवाबगंज पोलिस स्टेशन परिसरात शेखपुरा गावात लग्नासाठी गेले होते. अपघात मानिकपूर स्टेशन परिसरात प्रयागराज हायवेवर झाला. पोलिसांचा अंदाज आहे की, ड्रायव्हरला डुलकी लागल्यामुळे अपघात झाला असावा. अपघात एवढा भीषण होता की, जीपचे दरवाजे कटरने कापून मृतदेह बाहेर काढावे लागले. या अपघातात पारसनाथ (ड्राइव्हर, (४०), मिथिलेश कुमार (१७), बबलू (२२), अभिमन्यु (२८), रामसमुझ (४०), नान भैया (५५), दयाराम (४०), दिनेश (४०), पवन (१०), अमन (७), अंश (९), गौरव (१०), सचिन (१२), हिमांशु (१२) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. दरम्यान, जोरदार धडकेचा आवाज ऐकून आजुबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना फोन केला आणि बचाव कार्यास सुरुवात झाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेविषयी दुःख व्यक्त केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
गुन्हे

शॉर्टसर्किटने तांबापुरात तीन दुकानांमध्ये आग

August 1, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

लकी ड्रॉ भिशीत गुंतवणुकीचे अमिष दाखवत महिलेने घातला २० लाखांचा गंडा

July 31, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्जची विक्री करणारा अभियंता जेरबंद

July 30, 2026
Next Post

यावल येथे आज कोळी समाज बांधवाची महत्वाची बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

1xbet Казино 【официальный Сайт】 Регистрация, Вход В Рабочее Зеркало ᐈ 1хбет Казино

August 10, 2022

शिकाउ अनुज्ञप्ती ऑनलाईन अर्जात येणाऱ्या अडचणी निवारणासाठी संपर्क साधण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

July 8, 2021

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, गुरुवार २८ जुलै २०२२ !

July 28, 2022

सुशांतचा खूनच, लवकरच एक मंत्री गजाआड जाईल : नारायण राणे

October 26, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group