TheClearNews.Com
Tuesday, June 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फोन हॅक झाला आहे की नाही हे कसे ओळखाल ?, जाणून घ्या डिव्हाइसमधील ‘हे’ ५ बदल

The Clear News Desk by The Clear News Desk
July 20, 2021
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतात सध्या पेगसास प्रकरण प्रचंड गाजत आहे.त्यामुळं तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना, फोन हॅक झाला आहे की, नाही? हे कसे ओळखाल ?. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला तेव्हाच कळतील जेव्हा आपल्या मोबाईल डिव्हाइसमध्ये पाच बदल झाली असतील. त्यामुळं आपल्या मोबाईल डिव्हाइसमधील ते पाच बदल कोणते ?, हे जाणून घेऊ या !

सगळ्यात पहिले आपण पाहू की हॅकिंग म्हणजे काय ? खरे तर ती कोणतीही वेगळी गोष्ट नाही. खऱ्या जीवनात देखील आपण अशा गोष्टी कायम पाहत असतो. अगदी एका वाक्यात उत्तर द्यायचे झाले तर हॅकिंग म्हणजे एखाद्याच्या परवानगीशिवाय त्याच्याशी संबंधित माहिती मिळविणे आणि वापरणे. जो अशी गोष्ट करतो त्याला हॅकर म्हणतात.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

फोन हॅक झाला आहे की नाही हे कसे ओळखाल ?

१. जर तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी नेहमीच्या तुलनेत अधिक वेगाने समाप्त होत असेल तर फोनमध्ये मॅलवेअर अथवा बनावट अ‍ॅप असू शकते. निष्कर्षावर पोहचण्याआधी तुम्ही बॅकग्राउंडमध्ये सुरू असलेले अ‍ॅप देखील तपासून पाहावेत. अनेकदा बॅकग्राउंडमध्ये सुरू असलेल्या अ‍ॅपमुळे देखील बॅटरी लवकर समाप्त होते. त्यामुळे हे अ‍ॅप बंद करावे व त्यानंतर पाहावे.

२. जर तुमचा मोबाइल अचानक स्लो झाला असेल अथवा वारंवार हँग होत असल्यास डिव्हाइसच्या बॅकग्राउंडमध्ये मॅलवेअर असू शकते. त्यामुळे फोनला त्वरित फॅक्ट्री रीसेट करावे. यामुळे मॅलवेअर अ‍ॅप डिलीट होतील.

३. जर तुमच्या फोनमध्ये अ‍ॅप ओपन केल्यावर वारंवार क्रॅश होत असेल अथवा वेबसाइट लोड होण्यास नेहमी पेक्षा अधिक वेळ लागत असल्यास तुमचा फोन हॅक झाला असण्याची देखील शक्यता आहे.

४. अनेकदा आपण एखादा अ‍ॅप अथवा वेबसाइटवर गेल्यावर अचानक पॉपअप-जाहिरात दिसते. कदाचित तुमच्या फोनमध्ये मॅलवेअर असण्याची शक्यता आहे. यापासून वाचण्यासाठी थर्ड पार्टी अ‍ॅप वापरणे टाळावे. असे केल्यास तुमचा फोन आणि खासगी डेटा सुरक्षित राहिल.

५. तुम्ही मोबाइल वापरत नसताना देखील डिव्हाइसची फ्लॅश लाइट सुरू होत असल्यास कदाचित हॅकर तुमच्या फोनला कंट्रोल करत असण्याची शक्यता आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल : नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांची क्लिन चिट?

July 16, 2021

सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी नाना पाटील यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

October 9, 2021

पिंप्रीतून फोटोग्राफरची मोटारसायकल लांबवली ; धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

August 22, 2023

शिवसेना उमेदवाराच्या पराभवानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया ; म्हणाले…!

June 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group