TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीची गळा आवळून हत्या ; महिलेसह प्रियकराला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 22, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

यवतमाळ (वृत्तसंस्था) अनैतिक संबंधात अडथळा ठरतो म्हणून पत्नीने प्रियकराच्या मदतीने स्वत:च्या पतीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी जवळील सावळेश्वर येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

पत्नीच्या अनैतिक संबंधाची कुणकुण, दोघांत सतत वाद

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

भीमराव काळबांडे असं हत्या झालेल्या पतीचं नाव आहे. मृत भीमराव गेल्या एक ते दीड वर्षांपासून आपल्या पत्नीसह सावळेश्वर येथे वास्तव्याला होता. दरम्यान भीमरावच्या पत्नीचं त्याच्याच नात्यातील अनिरुद्ध काळबांडे याच्यासोबत अनैतिक संबंध जुळून आले होते. दोघांत गेल्या काही काळापासून दोघांत अनैतिक संबंध सुरू होते. पण सहा महिन्यांपूर्वी मृत भीमरावला पत्नीच्या अनैतिक संबंधाची कुणकुण लागली, त्यामुळे दोघांत सतत वाद होऊ लागला.

प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीच्या हत्याचा कट

या वादातून मृत भीमराव याने आपल्या पत्नीला काही दिवसांसाठी माहेरी पाठवले. पण नातेवाईकांनी मध्यस्थी करत दोघांमध्ये समेट घडवून आणला. पण यानंतर भीमरावच्या पत्नीचे प्रेमसंबंध सुरूच होते. यामुळे प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या भीमरावची हत्या करण्याचा कट आरोपी पत्नीनं आणि तिच्या प्रियकराने रचला. त्या कटानुसार आरोपी पत्नीनं दारूचं व्यसन असणाऱ्या भीमरावला दारू, पिण्याचं पाणी आणि अन्नातून दररोज कीटकनाशकांची मात्रा देण्यास सुरुवात केली.

महिलेनं प्रियकराच्या मदतीने पतीची गळा आवळून हत्या केली

काही दिवसांतच भीमराव याची प्रकृती बिघडू लागली. यामुळे भीमरावच्या भावाने त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. पण भीमराव रुग्णालयात दाखल झाला, तर आपला कांड उघडकीस येईल, या भितीतून आरोपी पत्नीने घटनेच्या दिवशी भीमरावला जास्त प्रमाणात कीटकनाशकांची मात्रा दिली. तरीही भीमरावचा मृत्यू झाला नाही. यामुळे पत्नीने आणि तिच्या प्रियकराने शेवटी भीमरावची गळा आवळून हत्या केली आहे. आरोपी महिलेनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

जरंडेश्वरबाबत आरोप फेटाळत अजितदादांनी 'त्या' कारखान्यांची यादीच वाचून दाखवली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्नानंतर सहाव्या दिवशी प्रियकरासोबत केली आत्महत्या ; विषारी औषध पिऊन संपवलं जीवन

June 7, 2022

जळगाव एमआयडीसी पोलिसांकडून ५५ गुरांची सुटका ; आठ जणांविरुद्ध गुन्हा, कत्तलखान्यावरही कारवाई !

June 26, 2023

जळगाव : एकदिवस आधी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या ; दुसऱ्या दिवशी तरुणाचा अचानक मृत्यू !

July 23, 2023

शहरातील डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याकरता कटिबद्ध !

November 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group