TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘जर फडणवीस मला वडिलधारे मानत असतील तर सल्ला देणं उपयोगाचं’ : खडसे

The Clear News Desk by The Clear News Desk
March 22, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘महाराष्ट्राच्या राजकारणात असं वक्तव्य आम्ही कधी अनुभवलं नाही. देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य हे पंतप्रधानांनाही मान्य नसेल. कारण, नरेंद्र मोदी यांनी कायम बाळासाहेबांचा आदरच केला आहे.’ जर देवेंद्र फडणवीस मला वडिलधारे मानत असतील तर त्यांना सल्ला देऊन उपयोग आहे. मात्र, फडणवीस सातत्याने करत असलेले वक्तव्य हे नैराश्येतून आलं आहे’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केली आहे.

फडणवीस यांच्या वक्तव्याने अत्यंत वेदना झाल्या
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब बाळासाहेब असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत ‘फडणवीस यांच्या वक्तव्याने अत्यंत वेदना झाल्या असून हिंदुत्वाचे प्रखर विचार मांडणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या लेखणीतून व वाणीतून समाज जागृत करण्याचे काम केलं आहे’ असं एकनाथ खडसे म्हणाले.

READ ALSO

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

त्यावेळी बाळासाहेबांनी प्रतिकार केला
ते पुढे म्हणाले की, ‘अनेक संकट प्रसंगी स्वर्गीय बाळासाहेबांनी पुढाकार घेऊन १९९३ च्या बॉम्बस्फोट सारख्या घटनेतही सामोरे जाण्याचे आवाहन केले. इतकेच नाहीतर या संकटामध्ये प्रतिकार करण्याची भूमिका ही बाळासाहेबांनी घेतली होती. त्याकाळी बहुतांश राष्ट्रीय संघटना या घाबरलेल्या होत्या. कोणत्याही पक्षाची रस्त्यावर उतरून प्रतिकार करण्याची हिंमत त्यावेळी झाली नाही. त्यावेळी बाळासाहेबांनी प्रतिकार केला.’

फडणवीसांनी अशा प्रकारे तात्काळ प्रतिक्रिया देणे दुर्दैवी
मात्र, एमआयएम सोबत युती झाली नसताना देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारे तात्काळ प्रतिक्रिया देणे हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. इतकंच नाहीतर जरीही शिवसेनेसोबत एमआयएमची युती झाली असती तरीदेखील अशा प्रकारे वक्तव्य करणं हे चुकीचेच असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
Next Post

भयंकर ! आईनेच दोन महिन्यांच्या चिमुकलीला मारून ओव्हनमध्ये टाकलं ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ महिला महाविद्यालयाला नॅक कमिटीने दिला ‘A’ ग्रेड

March 2, 2021

‘त्या’ मंदिरातील चोरी प्रकरणी एक ताब्यात

November 12, 2022

धक्कादायक ! धुळ्यात ६९ प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा

April 9, 2022

महिला दिनानिमित्त महाराणी येसूबाई महिला बचत गटाची स्थापना

March 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group