TheClearNews.Com
Friday, July 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लोकसभेची निवडणूक आज झाल्यास महाराष्ट्रात कोणाला बसणार धक्का? ; जाणून घ्या…सर्व्हेक्षणातून नेमकं काय आलंय समोर !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 27, 2023
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू असताना ‘मूड ऑफ नेशन’ हा सर्व्हे (Lok Sabha Election Survey) इंडिया टुडे आणि सी-वोटरने केला. ज्यात आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोणाची सत्ता येईल आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात शिंदे गट आणि भाजपला मोठा धक्का बसणार आहे. (Maharashtra Political Survey)

देशात सर्वात जास्त जागा भाजपला !
जानेवारी २०२३ मध्ये गेल्या गेलेल्या या सर्व्हेमध्ये एकूण १ लाख ४० हजार ९१७ जणांनी सहभाग घेतला होता. यात अनेक मुद्द्यांवर नागरिकांनी आपली मतं मांडली आहेत. देशात आज लोकसभा निवडणूक झाली तर भाजपाला २८४ जागा, काँग्रेसला १०० आणि इतर पक्षांना १९१ जागा मिळू शकतात असा अंदाज सर्व्हेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. मतदानच्या टक्केवारीबाबत बोलायचं झालं तर भाजपाला ३९ टक्के, काँग्रेसला २२ टक्के आणि इतर पक्षांच्या खात्यात ३९ टक्के मतदान होऊ शकतं. तर पंतप्रधानपदी कुणाला पाहायला आवडेल यावर आजही जनतेनं नरेंद्र मोदींवर सर्वाधिक विश्वास दाखवला आहे. मोदींच्या नावाला ५२ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर १४ टक्के राहुल गांधी, ५ टक्के अरविंद केजरीवाल आणि ३ टक्के लोकांनी अमित शाह यांचं नाव घेतलं आहे.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

महाराष्ट्रात भाजपा आणि शिंदे गटला मोठा धक्का !
लोकसभेच्या आता निवडणूका झाल्यास महाराष्ट्राचा विचार केल्यास या सर्व्हेक्षणातून भाजपा आणि शिंदे गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएला कर्नाटक, महाराष्ट्र आणि बिहार या राज्यात फायदा होऊ शकतो. कर्नाटकात त्यांना १७ जागा मिळू शकतात. २०१९ मध्ये ही संख्या फक्त २ इतकी होती. महाराष्ट्रात युपीएला ३४ जागा मिळू शकतात. ही संख्या २०१९ मध्ये फक्त ६ होती. तर बिहारमध्ये १ वरून ते २५ वर पोहोचू शकतात. युपीएला एकूण ४८ जागांपैकी (काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी) ३४ जागा मिळू शकतात. म्हणजेच एकूण मतदानाच्या ४८ टक्के मतदान यूपीएच्या खात्यात जाऊ शकते. आता निवडणुका झाल्या तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला भरघोस यश मिळू शकेल, असे या सर्वेक्षणातून समोर येत आहे. त्यामुळे हा सर्व्हे एनडीएसाठी म्हणजेच भाजपा आणि शिंदे गटला मोठा धक्का ठरू शकतो.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #bjp #eknathshinde #politices #updates #topnews#eknathshinde #fadanvis #bjp #topnews #updates #lives#shivsenamaharashtra political survey

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : भुसावळ परिसरात जाणवले भूकंपाचे धक्के !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनावधानाने फिनाईलच्या पाण्याने केल्या गुळण्या, धरणगाव तालुक्यातील महिलेचा मृत्यू !

May 22, 2024

विमा पॉलिसीचे पैसे हडप करण्यासाठी मेव्हण्याने केला शालकाचा खून

April 29, 2025

धरणगाव नगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर युवराज रायपूरकर यांची हरकत !

May 14, 2022

२३ वा बालगंधर्व संगीत महोत्सव दि. ३, ४, ५ जानेवारी २०२५ रोजी संपन्न होणार

November 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group