TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इकरा थीमच्या विद्यार्थिनी गुणवत्ता यादित चमकल्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 21, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील इकरा शिक्षण संस्थाव्दारा संचलित एच जे थीम महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी नुकत्याच शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या गुणवत्ता यादित विविध विषयात घवघवीत यश प्राप्त केले.

वनस्पतिशास्र विषयात गुणवत्ता यादित टीवायबीएस्सीची विद्यार्थिनी खान हुमेरा परवीन अय्युब खान तर उर्दू विषयात टीवायबीएची विद्यार्थिनी कौसर शेख नियाजुद्दीन प्रथम स्थान प्राप्त केले. तसेच उर्दू विषयातच टीवायबीएची विद्यार्थिनी खान मिनाज़ अख्तर खान हीने तृतीय स्थान प्राप्त केले. एम.ए उर्दू विषयात गुणवत्ता यादित खान गजाला कौसर अब्दुल सत्तार हीने प्रथम स्थान प्राप्त केले तर इंग्रजी विषयात काजी जीनत कमालुद्दीन ने द्वितीय स्थान पटकाविले. समस्त यशस्वी विद्यार्थीनीचे अभिनंदन इक़रा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ करीम सालार, उपाध्यक्ष डॉ इक़बाल शाह, सचिव एजाज मलिक तसेच डॉ अमानउल्लाह शाह, प्राचार्य रऊफ शेख, प्रो जफर शेख, अमीन बादलीवाला, जबीउल्ला शाह, गुलाम नबी बागवान, अजीज सालार, प्रभारी प्राचार्य प्रा. पिंजारी आय एम यांनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्याना वनस्पतिशास विभागाचे डॉ शकील फिरदौसी, डॉ फिरदौस शेख, डॉ तनवीर खान, प्रा उमर पठाण तर उर्दू विभागाचे डॉ कहेकशा अंजुम, प्रा. मुज़म्मिल काजी, व इंग्रजी विभागाच्या डॉ अंजली कुलकर्णी, डॉ आयेशा बासित यांनी मार्गदर्शन केले. तसेच समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा ऱ्यांनी सुद्धा अभिनंदन केले.

READ ALSO

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
Next Post

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह चुलत सासू सासऱ्यांविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विरोधकांचा गदारोळ, लोकसभेनंतर राज्यसभेचंही कामकाज तहकूब !

November 29, 2021

महापौर, उपमहापौरांनी बोलावली आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांची बैठक

June 28, 2021

वीर जवान विनोद पाटील यांच्यावर शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार !

November 19, 2023

आरोग्य क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी

November 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group