TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह चुलत सासू सासऱ्यांविरुद्ध गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
March 21, 2022
in गुन्हे, बोदवड
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) विवाहितेस मुलबाळ होत नसल्याच्या कारणाने मानसिक व शारीरिक छळ करून क्रूर वागणूक देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती, चुलत सासरा व चुलत सासू यांचेविरुद्ध बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, गोरक्षनाथ नगर मधील रहिवासी भावना निलेश महाजन (वय २७) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सदर महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन तिच्या माहेरच्या नातलगांनी जळगाव येथे करण्याचा आग्रह धरल्याने सदर महिलेचा मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला होता. या प्रकरणी मयत महिलेचा भाऊ भूषण अशोक माळी (रा. आसोदा) याने बहिणीस मुलबाळ होत नसल्याचे कारणाने मानसिक व शारीरिक छळ करून क्रूर वागणूक देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले अशी फिर्याद दिल्याने मयत महिलेचा पती निलेश सुभाष महाजन, चुलत सासरा प्रकाश दौलत महाजन व चुलत सासू मंगला प्रकाश महाजन यांचे यांचे विरुद्ध बोदवड पोलीस ठाण्यात भा. द. वि. क.३०६,४९८अ,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी मयत महिलेचा पती निलेश यास अटक केली आहे. यप्रकरणी पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शरद माळी हे तपास करीत आहेत.

READ ALSO

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
Next Post

मुक्ताईनगरच्या पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात बदली ; आता कुणाची वर्णी लागणार ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘गुलाबभाऊंचा विजयच आमच्यासाठी खऱ्या भाऊबीजेची भेट’ !

November 3, 2024

महाराष्ट्रातील आणखी तीन नेत्यांना राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी

November 14, 2020

धक्कादायक : पुण्यात ‘ऑनलाईन काका’चा १२ वर्षीय मुलावर बलात्कार !

March 16, 2022

कौशल्य प्रशिक्षणासाठी ३१ जुलैपर्यंत मागणी सर्व्हेक्षण मोहीम !

July 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group