TheClearNews.Com
Monday, March 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिवाजी महालेंच्या स्मृतिदिनानिमित्त नाभिक समाजातर्फे प्रतिमा पूजन

The Clear News Desk by The Clear News Desk
January 15, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील समस्त नाभिक समाजाच्या वतीने नररत्न जिवाजी महाले यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमा पूजन व माल्यार्पण करण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती शिवरायांचे अंगरक्षक नररत्न वीर जिवाजी महालेंच्या स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व माल्यार्पण करण्यात आले. सर्वप्रथम संत सेना महाराज, छत्रपती शिवाजी राजे आणि वीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी विविध घोषणांनी स्फूर्तिदायक वातावरण निर्माण झाले होते. ‘होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी’ या गोष्टीचे स्मरण केल्यामुळे एक वेगळीच प्रेरणा मिळाली. उपस्थित सर्व समाज बांधवांनी याप्रसंगी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

READ ALSO

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

याप्रसंगी माजी प्र.नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, एस.पी. जल चे संचालक सचिन पाटील, विकल्प ऑर्गनायझेशन चे कार्याध्यक्ष लक्ष्मण पाटील, नाभिक समाजाचे अध्यक्ष अशोक झुंजारराव, राजे छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष नामदेव मराठे, तृप्ती रेस्टॉरंट चे प्रथम सूर्यवंशी, वीर जिवाजी महाले सेनेचे विभागीय अध्यक्ष प्रा.बी.एल.खोंडे, तालुकाध्यक्ष रविंद्र निकम, शहराध्यक्ष अमोल महाले यांच्यासह सतिश बोरसे, प्रभाकर बोरसे, ज्ञानेश्वर झुंजारराव, दिपक बोरसे, महेश फुलपगार, रवि निकम, निलेश कुंवर, सचिन झुंजारराव, सोपान वारुळे, उज्वल महाले, जगन फुलपगार, कालू अहिरे, कैलास पाटील, सचिन पाटील, आकाश पवार, विकी निकम, शुभम सोनवणे, सागर झुंजारराव, कमलेश बोरसे, आकाश झुंजारराव, पप्पू पाटील, गणेश निकम, जितू पाटील, समाधान पाटील आदी समाज बांधव उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
Next Post

धक्कादायक : ब्लॅकमेल करत अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; मैत्रिणीच्या नावानं करत होता चॅटींग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चीनच्या खोड्या सुरूच, अरुणाचल प्रदेश सीमेजवळ वसवली तीन गावं

December 7, 2020

धरणगाव नगरपरिषदेस हरित मानांकन प्राप्त !

June 12, 2024

नियोजनबद्ध पणे काम केल्यास निवडणूका सोप्या जातील !

August 29, 2023

‘…म्हणूनच भाजपने आज अजितदादांना बोलू दिले नाही’ ; रोहित पवारांना संशय

June 14, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group