TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्वातंत्र सैनिकांच्या पाल्यांच्या शासकीय नोकरी बाबतचा शासन निर्णय तातडीने रद्द करा ; आमदार मंगेश चव्हाण यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

vijay waghmare by vijay waghmare
August 31, 2024
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) स्वातंत्र सैनिकांच्या पाल्यांच्या शासकीय नोकरी बाबतचा शासन निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दि २८ ऑगस्ट रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यात जुना शासन परिपत्रकांचा संदर्भ घेऊन ” शासकिय सेवेत वर्ग ३ व वर्ग ४ या पदांवर ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांची विहित कार्यपध्दतीनुसार व विहित मार्गाने नियुक्ती झालेली नाही, अशा कर्मचा-यांच्या सेवा समाप्त कराव्यात. त्याबाबत संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. सदर शासन निर्णय हा शासन सेवेत कार्यरत असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांसाठी अन्यायकारक असून सदर शासन निर्णय तातडीने रद्द करावा अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार मंगेश चव्हाण यांनी केली आहे.

READ ALSO

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

राज्य शासनाच्या अनेक विभागांमध्ये ३ ते ४ हजार स्वातंत्रसैनिकांच्या पाल्यांची/ मुले-कर्मचारी शासकिय सेवेत 15/ 20 वर्षांपासून कार्यरत आहेत. काही लोक सेवानिवृत्त सुध्दा झालेले आहे. स्वातंत्र्य सैनिकांचे देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान व योगदान लक्षात घेता त्यांच्या पाल्यांना असे अचानक सेवेतून काढून योग्य होणार नाही. सदर शासन निर्णय स्वातंत्र्य सैनिक यांच्या पाल्यांसाठी अन्यायकारक असून सदर शासन निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, असे त्यांनी लेखी पत्राद्वारे शासनास विनंती केली आहे.

चाळीसगाव तालुक्यात देखील विविध कार्यालयांमध्ये स्वातंत्र्यसैनिकांची पाल्य शासकीय सेवेत कार्यरत असून त्यांनी सदर बाब आमदार मंगेश चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिल्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी तातडीने दुसऱ्या दिवशी दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री महोदय यांचे सचिव विकास खारगे यांच्या सदर बाब निदर्शनास आणून दिली आहे. मुख्यमंत्र्यांचे सचिव खारगे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आमदार मंगेश चव्हाण यांना आश्वासित केले आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी याकामी तातडीने पुढाकार घेऊन लक्ष घातल्याने शासकीय सेवेत कार्यरत असलेले अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांनी याबाबत आभार व्यक्त केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
Next Post

रस्ता बनवण्याच्या कारणावरून वृद्ध महिलेला लाकडी दांडक्याने मारहाण ; जळगाव तालुका पोलिसात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह

September 5, 2021

पक्षनिष्ठ,प्रामाणिक, सत्शील राजकारणी : डॉ. राजेंद्र फडके…!

May 15, 2022

नाशिक विभागीय पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांची मंगरूळ येथे सदिच्छा भेट

September 30, 2020

सातत्य व एकाग्रतेने अभ्यास ही स्पर्धा परीक्षेच्या यशाची गुरुकिल्ली ; आसीम खान

November 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group