TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अपघातात ट्रूक १०० फूट दरीत कोसळला ; चालक जागीच ठार

The Clear News Desk by The Clear News Desk
August 4, 2022
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुकयातील कन्नड घाटात मोठा महादेव मंदिराजवळ रात्री १२.३० वाजेच्या सुमारास लाकडाने भरलेला ट्रक कन्नड घाटातून जाताना ब्रेक फेल झाल्याने नियंत्रण सुटून चालकासह ट्रक १०० फूट खोल दरीत कोसळला. यात चालक लाकडाखाली दाबला गेल्याने त्याचा मृत्यू झाला. तर ट्रक दरीत कोसळताना क्लिनरने वेळीच उडी मारल्याने तो बचावला. महामार्ग पाेलिसांनी शाेध माेहिम राबवल्यानंतर सकाळी चालकाचा मृतदेह हाती लागला.
सविस्तर असे की, आंध्र प्रदेशकडून चाळीसगावच्या दिशेने लाकडाने भरलेला ट्रक (एपी- १६, पीजी- ३५५३) येत होता. हा ट्रक कन्नड घाटात खाली उतरत असताना मोठा महादेव मंदिराजवळ ट्रकचे ब्रेक अचानक फेल झाले. यामुळे चालक रामू सत्यम (वय ४१, रा. सदाशिवणी पालण, ता. सत्यमपल्ली, िज. खमम, तेलंगणा) याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर हा ट्रक लाकडांसह जवळपास १०० फूट खोल दरीत कोसळला. ट्रक दरीत कोसळत असताना क्लिनरने उडी मारल्याने तो सुदैवाने बचावला. मात्र, त्याच्या पायाला जबर इजा झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, चालक रामू सत्यम हा ट्रकसह दरीत काेसळला. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी माेठी वाहतूक काेंडी झाली हाेती. दरम्यान, सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश पाटील, पोलिस हेडकॉन्स्टेबल गणेश काळे, मिलिंद सोनवणे, पोलिस नाईक धनराज पाटील, नितीन आगोने, कॉन्स्टेबल गणेश पवार यांनी सहकार्य करुन ही वातूक काेंडी सुरळीत केली.

क्लिनरने उडी मारल्याने बचावला
घाटात ट्रक कोसळल्याची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी क्लिनरला रूग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. तर जवळच्या हॉटेल चालकांकडून दोरखंड मागवून रात्री अंधारात खोल दरीत उतरून चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधारामुळे चालकाचा शोध घेता आला नाही. या दरम्यान घाटात वाहतूक काेंडी झाल्यानंतर ती सुरळीत करण्यात केली. या मदत कार्यात पाेलिसांनी सहकार्य केले.

READ ALSO

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

चालक जागीच ठार
पुन्हा महामार्ग पोलिस व ग्रामीण पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी ज्या दरीत ट्रक कोसळला हाेता. तेथे चालकाचा शोध घेतला. चालक रामू सत्यम हा ट्रकच्या लाकडांखाली दाबल्याने ताे मृत अवस्थेत मिळून आला. क्रेनच्या सहाय्याने चालकाचा मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेला. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
Next Post

गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी : रात्री १२ वाजेपर्यंत स्पीकर वाजवण्याची परवानगी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दरमहिन्याला १,४११ रुपयांची गुंतवणूक करा, मिळवा ३५ लाख रुपये ; वाचा कुठे कराल गुंतवणूक

January 18, 2022

धरणगावकरांची माणुसकीची साद : मदतीसाठी एकत्र आले शेकडो हात !

May 16, 2025

सगळं जर केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का? : देवेंद्र फडणवीसांचा सवाल

May 14, 2021

कोटद्वारमध्ये बनावट रेमडेसिविर विकणाऱ्या कारखान्यावर छापा ; ५ जणांना अटक

April 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group