TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला उडविले ; व्यावसायिक जागीच ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 12, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील आकाशवाणी चौकातील गणपती हॉस्पिटलसमोरील उड्डाणपुलाजनजीक ओव्हरटेक करणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या धडेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी ११ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. स्वप्निल सुरेश जोशी (वय ३५) रा. देवीदास कॉलनी, जळगाव असे मृत तरूण व्यावसायिकाचे नाव आहे.

शहरातील देवीदास कॉलनी परिसरात स्वप्निल जोशी हा तरूण आई, वडील, पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होता. प्रेम नगरात त्याचे किरणा दुकान होते. मंगळवारी ११ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास स्वप्निल जोशी हा तरूण त्याची दुचाकी (एमएच १९ बीएस ४१३) ने इच्छादेवी चौकाकडून देवीदास कॉलनीकडे जाण्यासाठी आकाशवाणी चौकातून जात होता. त्यावेळी गणपती हॉस्पिटलसमोरील उड्डाण पुलानजीक मागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपर क्रमांक (एमएच १९ सीवाय ५७८८) ने ओव्हरटेक करत असतांना दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत स्वप्निलच्या डोक्याला डंपरचा फटका बसल्याचे जागीच ठार झाला.

READ ALSO

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

ही घटना घडल्यानंतर वाहन चालक हा डंपर सोडून पसार चालक हा डंपर सोडून पसार झाला होता. आकाशवाणी चौकात वाहतूक शाखेचे गस्तीवर असलेले पोहेकॉ हर्षद गवळी आणि चालक दिपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले.

मयत तरुण हा पोलीस अधिक्षक कार्यालयात सेवानिवृत्त कार्यालय अधिक्षक सुरेश जोशी यांचा मुलगा आहे. त्यांच्या पश्चात आई स्मीता, वडील, पत्नी समिधा, मुलगा वेद ( वर्ष – ४), मुलगी समिक्षा आणि भाऊ असा परिवार आहे. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
जळगाव

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
जळगाव

जन्म किंवा मृत्यूची नोंद वेळेत न केल्यास अडचणी वाढणार

September 4, 2026
जळगाव

जळगावातून एमडी ड्रग्जचा चार जिल्ह्यात केला जाणार होता पुरवठा

September 4, 2026
Next Post

खा. उन्मेष पाटील यांचा सक्रीय सदस्यांच्या टॉप १० यादीत समावेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावचे डॉ. लीलाधर बोरसेंच्या सेवेस १७ वर्ष पूर्ण ; गुलाबराव वाघांनी दिल्या शुभेच्छा !

October 7, 2021

चंद्रकांत हरी बढे सर पतसंस्था घोटाळा प्रकरण : ‘सीआयडी’चे पथक चौकशीसाठी वरणगावात आले, पण…!

June 19, 2022

नाना पाटलांनी उपनिबंधकांना दिलेला दाखला खोटा ; जय मातादी सोसायटीच्या संचालकाची पोलिसात तक्रार

October 25, 2021

टोल वसुलीवरून राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा !

September 15, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group