TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : पुतण्याच्या पत्नीचा कुऱ्हाडीने निर्घृण खून ; वहिनीचेही छाटले कान !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 25, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

गोंदिया (वृत्तसंस्था) घरा शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांसोबत सततच्या होणाऱ्या वादातून एकाने चक्क आपल्या पुतण्याची बायको आणि वाहिनीवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात सुनीता दिनेश ठाकरे (वय ३५, रा. देवरी) यांचा मृत्यू झाला तर रीमनबाई प्रेमलाल ठाकरे (वय ६०, रा. देवरी) ह्या गंभीर जखमी झाल्यात आहेत.

गोंदिया तालुक्यातील देवरी (धापेवाडा) येथील आरोपी प्रीतमलाल सहेसराम ठाकरे (वय ५५) क्षुल्लक कारणावरून भावाघरच्या मंडळींसोबत वाद करायचा. या वादात तो ‘ठार मारीन अन् जेल भोगून येईल’, असे नेहमी म्हणायचा. २४ सप्टेंबर रोजी मृतक सुनीता ठाकरे व तिची सासू रिमनबाई ठाकरे या दोघीही घरीच होत्या. तिचे पती झिटाबोडी येथे गेले होते. तर, सासरे शेतात गवत आणायला गेले होते. यावेळी आरोपी प्रीतमलाल ठाकरे याने वाद सुरू केला.

READ ALSO

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

गवतावरून सुरु झालेल्या वाद थेट खुनावर येऊन ठेपला. गवतावरून झालेल्या वादात आरोपी प्रीतमलालने कुऱ्हाड आणून आणून सुनीताच्या गळ्यावर, डोक्यावर सपासप बार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुनीताचा क्षणार्धात मृत्यू झाला. तो इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने आपल्या हातातील कुऱ्हाड रिमनबाई यांच्यावर उगारली. यात त्यांचा एक कान छाटल्या गेला. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल आहेत.
पाच- सहा महिन्यांपूर्वी आरोपी प्रीतमलाल व मृत सुनीता यांच्यात वाद झाला होता. या वादात आरोपीने तुला ठार केल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी दिली होती. तुम्हाला ठार करीन अन् जेल भोगून येईन, असे तो नेहमीच भांडण करुन बोलत होता. यातूनच त्याने सुनीताचा खून केला.

दरम्यान, गोंदिया तालुक्याच्या गिरोला येथे एका नातेवाइकाच्या घरी तेरवीचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला जाण्याची तयारी प्रेमलाल ठाकरे व रिमनबाई ठाकरे यांची होती. जनावरासाठी गवत आणतो. त्यानंतर तेरवीला जाऊ, असे प्रेमलाल यांनी पत्नी रिमनबाई यांना सांगून ते शेतात गवत आणायला गेले होते. परंतु, शेतातून घरी परतताच प्रेमलाल यांना सुनेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी अवस्थेत तडफडत होती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
Next Post

पंढरीच्या वारीचे व्यापक स्वरूप म्हणजे नर्मदा परिक्रमा : डॉ. नि.तु पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिंदे गटात सहभागी होण्यासाठी 50 कोटींहून अधिकची ऑफर ; शिवसेना आ. उदयसिंग राजपूतांचा गौप्यस्फोट !

June 26, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा

January 6, 2021

मोठी बातमी : परिवहनमंत्री अनिल परब यांना ‘ईडी’ ची नोटीस !

August 29, 2021

Horoscope : राशिभविष्य, मंगळवार १० मे २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा आजचा दिवस !

May 10, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group