TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘नाट्यकलेचा जागर’मध्ये आज जळगावात नाट्यछटा, नाट्यवाचन व एकांकिका स्पर्धा !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 2, 2024
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) रंगभूमीची मध्यवर्ती संघटना म्हटल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ११८ हून अधिक काळापासून रंगभूमीची सेवा करणारी नाट्यकर्मींची एकमेव संघटना आहे. शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर आयोजित करण्यात आलेल्या ‘नाट्यकलेचा जागर’ या स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

के.सी.ई.सोसायटीचे एम.जे.कॉलेज नाट्यशास्त्र विभाग, आय.एम.आर. जळगाव व कान्ह कला केंद्र यांच्या सहकार्याने जळगाव केंद्रावरील नाट्यछटा, नाट्यवाचन व एकांकिका स्पर्धा दि. २ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांपैकी नाट्यछटा व नाट्यवाचन स्पर्धा मूळजी जेठा महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीतील जुन्या कॉन्फरन्स हॉलमध्ये तर एकांकिका स्पर्धा के.सी.ई.चे आय.एम.आर. महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहेत.

READ ALSO

रेटिंगच्या कामावर कमिशन देण्याचे अमिष दाखवित तरुणाला ३ लाखांत गंडविले

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 एप्रिल 2026 !

आज (दि.२) रंगणाऱ्या या स्पर्धांमध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक येथील नाट्यछटा स्पर्धेत २३ स्पर्धक तर नाट्यवाचन स्पर्धेत १८ संघ आपली कला सादर करणार आहेत. तसेच एकांकिका स्पर्धांमध्ये खान्देश नाट्य प्रतिष्टान, जळगाव, आय.एम.आर.कॉलेज, जळगाव, उत्कर्ष कलाविष्कार, भुसावळ, दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालय, चोपडा, के.सी.ई. सोसायटीचे मूळजी जेठा महाविद्यालय, जळगाव, फ्लाईंग बर्ड फिल्म ॲण्ड थिएटर्स, जळगाव, कान्ह ललित कला केंद्र, जळगाव असे ७ संघ एकांकिका सादर करणार आहेत.

तरी या स्पर्धेला प्रवेश विनामूल्य असून, शहरातील जास्तीत जास्त नाट्यकलावंत, नाट्यरसिकांनी उपस्थिती देवून, कलाकारांचा उत्साह द्विगुणित करावा, असे आवाहन के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, प्रशासकीय प्रमुख शशिकांत वडोदकर, आय.एम.आर.चे डायरेक्टर प्रा.डॉ.बी.व्ही.पवार, मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य स.ना.भारंबे, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षा ॲड.रोहिणीताई खडसे, उपाध्यक्ष ॲड.संजय राणे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रेटिंगच्या कामावर कमिशन देण्याचे अमिष दाखवित तरुणाला ३ लाखांत गंडविले

April 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 एप्रिल 2026 !

April 13, 2026
गुन्हे

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 12 ते 18 एप्रिल 2026 !

April 12, 2026
जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
Next Post

भरधाव ट्रकने दोन महिलांसह तरुणाला चिरडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक ! बंदुकीचा धाक दाखवून दोन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार ; माजी पोलीस निरीक्षकाला जन्मठेपेची शिक्षा

March 30, 2022

प्रतिभावंत युवक हे राष्ट्राची संपत्ती : ना. गुलाबराव पाटील !

July 22, 2023

‘लोन अॅप’च्या माध्यमातून २० मिनिटातच कर्ज घेणे पहूरच्या डॉक्टरला पडले साडेचार लाखात !

September 24, 2022

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 25 मे 2024 !

May 25, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group