TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत उद्या चाळीसगावात आरोग्याचा जागर !

मुंबईतील नामवंत डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी संधी !

vijay waghmare by vijay waghmare
September 4, 2024
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुध व्यवसाय विकास विभागाचे मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील हे उद्या चाळीसगाव दौऱ्यावर येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखालील राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष यांच्या सहकार्याने व आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी चाळीसगाव व निरामय सेवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सदर शिबिराचे उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्या दि.४ सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे.

सदर आरोग्य तपासणी शिबिरास वाडिया हॉस्पिटल मुंबई, व लाइफ केअर हॉस्पिटल नाशिक येथील नामांकित सुपर स्पेशालिस्ट डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार असून या आरोग्य तपासणी शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन चाळीसगाव तालुक्याचे आमदार श्री मंगेश दादा चव्हाण यांनी केले आहे. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक शेजारी मैदानावर आरोग्य शिबिर संपन्न होत असून या तपासणी शिबिरामध्ये मोफत तपासणी करण्याबरोबरच विविध आरोग्य समस्यांवर निदान तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी ३ वाजेपर्यंत तपासण्या करण्यात येणार आहेत. चाळीसगाव प्रथमच मुंबई व नाशिक येथील नामवंत सुपर स्पेशलिस्ट डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. जनतेने या तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आव्हान शिवनेरी फाउंडेशन, भारतीय जनता पार्टी चाळीसगाव व आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी केले आहे.

READ ALSO

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची आ. मंगेश चव्हाणांकडून पाहणी

August 2, 2026
चाळीसगाव

गिरणेवर बलुनऐवजी राज्य शासन पारंपारिक बंधारे उभारणार; चाळीसगाव येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

July 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावातील विविध विकासकामांचे लोकार्पण अन् भूमिपूजन

July 28, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ५ सप्टेंबर २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जवखेडेसीमसाठी दीड कोटी रूपयांच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी : ना. गुलाबराव पाटील

August 14, 2021

विटभट्टीवर काम करणारा मजूर निघाला दुचाकी चोर ; एलसीबीने केली शिताफीने अटक !

March 20, 2024

ब्रेकिंग न्यूज : धरणगाव पालिकेत २० कोटींचा अपहार ; जितेंद्र महाजन यांची हायकोर्टात याचिका दाखल !

June 25, 2022

शालेय शुल्कात ५० टक्के सवलत द्या : जलील पटेल

June 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group