TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगावात आज मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन !

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी आरटीओ कार्यालयाला लागणार तोरण !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 7, 2024
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन व शुभारंभ चाळीसगावात राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते आज गुरुवारी (ता. 07) होणार आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील तसेच मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असणार आहेत.

ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन व भाजपा महायुती सरकारच्या मार्गदर्शनाखाली आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर चाळीसगाव येथे नुकतेच उप प्रादेशिक परिवहन म्हणजेच आरटीओ कार्यालय मंजूर झाले. या कार्यालयाचे उद्घाटन व नवीन वाहनांचा MH52 नोंदणी शुभारंभ सकाळी 11.00 वाजता शहीद हेमंत जोशी क्रीडांगण, महात्मा फुले कॉलनी, भडगाव रोड, चाळीसगाव येथे होणार आहे.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

चाळीसगाव शहरातील महापुराचे प्रमुख कारण असलेल्या हॉटेल दयानंद जवळील तितुर नदीवरील नवीन पुलाचे भूमिपूजन दुपारी 01.00 वाजता हॉटेल सदानंद समोरील घाटरोड, चाळीसगाव येथे होईल. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या मोदी आवास योजनेतील भटक्या व विमुक्त जाती प्रवर्गासाठीच्या महाराष्ट्रातील पहिल्या 259 घरांच्या वसाहतीचे भूमिपूजन दुपारी 01.30 वाजता दस्तुरी फाटा, दोन मुखी हनुमान मंदिर, बोढरे (ता. चाळीसगाव) येथे होईल.

याशिवाय चाळीसगाव तालुक्यासाठी मंजूर झालेल्या स्वतंत्र उपविभागीय अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग (जि.प.जळगाव) यांच्या कार्यालयाचे उद्घाटन, चाळीसगाव तालुका क्रीडा संकुलाच्या सुमारे 03 कोटी रूपये निधीतून होणाऱ्या उर्वरित बांधकामाचे नुतनीकरण व अद्ययावतीकरण कामाचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते होणार आहे. या सर्व कार्यक्रमांसाठी नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार मंगेशदादा चव्हाण आणि चाळीसगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विधानसभा-विधानपरिषद अभ्यास दौरा;

March 20, 2026
कृषी

चाळीसगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान;

March 20, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
Next Post

मोठी बातमी : भुसावळातील झेडटीआरआयच्या प्राचार्यासह कार्यालय अधीक्षक जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाचोऱ्यात धावत्या रेल्वेत चढणे तरुणाला पडले महागात ; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

January 11, 2021

वाघाच्या हल्ल्यात शेतात काम करणारी महिला ठार !

January 8, 2024

पालिका निवडणुकांचा लवकरच बिगुल वाजणार ; प्रारूप रचनेचा आराखडा तयार करण्यास वेग !

September 16, 2021

जळगावात महिलेच्या गळ्यातून सोनपोत लंपास !

October 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group