TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव जलसेवा व पेव्हर ब्लॉकचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

The Clear News Desk by The Clear News Desk
April 13, 2021
in आरोग्य, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील प्रभाग क्रमांक ७ मधील लांडगे गल्ली परिसरात जलसेवा व पेव्हर ब्लॉक कामाचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.

दिवसेंदिवस पाण्याची पातळी खाली जात असल्यामुळे अनेक ठिकाणी बोरवेल पाणी कमी होत आहे. त्यामुळे लांडगे गल्ली परिसरात बोरवेलमध्ये पाण्याची मोटर टाकून व त्याठिकाणी पाण्याची टाकी ठेवून उन्हाळ्यात नागरिकांचे पाण्याचे हाल होऊ नये यासाठी योगेश प्रकाश पाटील शिवसेनेचे कार्यकर्ते, पत्रकार यांनी स्वखर्चाने पाण्याची मोटर, पाण्याची टाकीचे नियोजन केले. तसेच पालकमंत्र्यांच्या सहकार्याने संपूर्ण लांडगे गल्ली परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्याचा कामाचा सुद्धा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत होते.

READ ALSO

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

याप्रसंगी समन्वय समितीचे अध्यक्ष गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष पी एम पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, माळी समाजाचे पंच विजय महाजन, नगरसेविका आराधना पाटील, अहमद पठाण, किरण मराठे, करण वाघरे, अजय चव्हाण, माजी नगराध्यक्ष प्रकाश पाटील, रवींद्र कंखरे, रवींद्र जाधव, कमलेश बोरसे, सतीश बोरसे, महेश पाटील, नगराज पाटील, अशोक देशमुख, योगेश पाटील, नंदकिशोर पाटील, धर्मा पाटील, भारती देशमुख, जिजाबाई पाटील, दीपिका पाटील, अरविंद चौधरी, अमोल चौधरी, कैलास इंगळे आदी मान्यवर लांडगे गल्लीतील नागरिक महिला शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
Next Post

आजच लॉकडाऊनची घोषणा होणार? मुंबईच्या पालकमंत्र्यांची महत्त्वाची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेरात ३६ हजाराचा गुटखा जप्त ; एकाला अटक

October 28, 2020

रिद्धी जानवी फाउंडेशनतर्फे आयोजित आरोग्य शिबिराचा शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

August 29, 2022

सरकारचा मोठा निर्णय:दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय !

November 10, 2022

अंगाची होणार लाही-लाही, जळगाव जिल्ह्यात तीन दिवस उष्णता लाट !

March 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group